पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात धनिक अल्पवयीन पुत्राने भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर आणि आरोपीला लगेचच जामीन मिळाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. पुढे, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोर्शे कार […]

अधिक वाचा...

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे : पुणे हिट ऍण्ड रन प्रकरणात क्राईम ब्रांचने आणखी काही खुलासे केले आहेत. पॉर्श गाडीने चिरडून दोघांचा बळी घेणाऱ्या या अल्पवयीन आरोपीने 12 वी पास झाल्यामुळे मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. आरोपी आणि त्याच्या मित्रांनी या पार्टीत दारू प्यायली, तर मुलगा बारावी पास झाल्यामुळे त्याचे आई-वडीलही अज्ञात ठिकाणी पार्टी करत होते. मुलाचे वडील विशाल अगरवाल […]

अधिक वाचा...

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारला झालेल्या अपघातावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अल्पवयीन आरोपीचा वडील बिल्डर विशाल अगरवाल याने देखील त्याच्या जबाबत असाच दावा […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या अपघातानंतर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप साँग गाताना दिसत आहे. ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असल्याचा आरोप आहे. पुण्यातील कार अपघाताचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर आता खुद्ध अल्पवयीन आरोपीच्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर भागात बेदरकारपणे महागडी पोर्शे कार चालवून एक युवक आणि युवतीचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालवणारा धनिकपुत्र हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे. बाल हक्क न्यायालयाने बुधवारी (ता. २२) अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. आरोपी […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावे लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर भागात दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय मुलाचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयाने आज (बुधवार) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल याला आज कडेकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. विशाल अगरवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर बालहक्क न्यायालयाकडून सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जर त्याला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली तर त्याला तातडीने अटक केली जाणार आहे, अशी पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांकरवी नोटीस […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातात युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह चौघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आली आहे. आरटीओकडूनही अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली असून, अल्पवयीन आरोपीला सज्ञान झाल्यानंतरही लगेच ड्रायव्हिंग लायसन मिळणार नाही. ड्रायव्हिंग लायसनसाठी त्याला २५ […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे धनिकपुत्राने आपल्या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. राहुल गांधी यांनीही व्हीडिओ शेअर करुन पुणे अपघातप्रकरणातील पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न उपस्थित केले होते. या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!