
अशोक खरात याच्या कथित मॅनेजरने केला मोठा दावा…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित पीए रमेश हिंगे फरार झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रमेश हिंगे आज (बुधवार) स्वतः प्रसारमाध्यमांसमोर आले असून, त्यांनी खरातशी असलेल्या संबंधांबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. “माझा आणि अशोक खरातचा कोणताही व्यावसायिक संबंध नाही, मी त्याचा पीए किंवा मॅनेजर नाही,” असाही दावा हिंगे यांनी केला आहे.
रमेश हिंगे हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी सांगितले की, ‘रविवारी जेव्हा मला शाळेला सुट्टी असायची, तेव्हा मी श्रद्धेपोटी मंदिरात ‘स्वयंसेवक’ म्हणून जात होतो. त्या पलीकडे माझा खरातच्या कोणत्याही अघोरी कृत्यांशी किंवा व्यवहारांशी संबंध नाही.’ खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ आणि इतर व्यवहारांत हिंगे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, हिंगे यांनी स्वतःहून समोर येत आपली बाजू मांडल्याने आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिस आता हिंगे यांच्या या दाव्याची शहानिशा करणार असून, खरातच्या काळ्या साम्राज्यात त्यांचा खरोखरच सहभाग होता की ते केवळ एक भक्त होते, हे तपासाअंती स्पष्ट होईल.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
नाशिकमधील वादग्रस्त ‘भोंदू’ अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा तपास आता त्याच्या अफाट संपत्तीकडे वळला आहे. अवघ्या १०-१२ वर्षांत खरातने तब्बल १५०० कोटी रुपयांची माया जमवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक सायबर विभागाने आता ‘नॅटग्रीड’ (NATGRID) या शक्तिशाली ॲप्लिकेशनच्या साहाय्याने खरातच्या बँक खात्यांचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने हे १५०० कोटींचे साम्राज्य एकट्याने उभे केलेले नाही. यात अनेक बडे सरकारी अधिकारी आणि बड्या राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याची दाट शक्यता आहे. या ‘बड्या’ मंडळींच्या मदतीनेच खरातने अल्पावधीत इतकी मोठी मालमत्ता जमवली. पोलिस आता या ‘बॅकएंड’ सपोर्टरचा शोध घेत आहेत.
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

