नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू…

नाशिक : नाशिकच्या दिंडोरी-म्हसरुळ रस्त्यावर बोलेरो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला उडून पडले होते. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ महामार्गावर आज (शुक्रवार) दुपारी दुचाकी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे जानोरी फाट्यावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी आणि पिकअपची धडक झाली. या धडकेत ५ जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे. तर दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला पडले होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगलीत भीषण अपघातात 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…

पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…

अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…

भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!