नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

लखनौ (उत्तर प्रदेश) : गोरखपूर जिल्ह्यातील गगाहा परिसरातील गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सुनेच्या बेडरूममधून आवाज येऊ लालग्यामुळे सासूने खिडकीतून आत डोकवल्यानंतर तिला धक्काच बसला. सून तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती. संबंधित प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले आहे.

विवाहित महिलाचा नवरा चंदीगड येथे काम करतो. आरोपी प्रियकर हा युवतीचा चुलत भाऊ निघाल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. गगाहा भागातील एका गावात राहणाऱ्या युवतीचे 24 एप्रिल 2024 रोजी झंगहा भागातील एका युवतीसोबत लग्न झाले होते. तिचा चुलत भाऊ अनेकदा बहिणीच्या सासरच्या घरी यायचा. भाऊ असल्यामुळे कोणी अडवले नाही. पण गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी मध्यरात्री गाढ झोपलेल्या विवाहितेच्या सासूबाईंचे अचानक खिडकीतून आतमध्ये डोकावले आणि दोघांना नको त्या अवस्थेत पाहून धक्का बसला.

सासूने खोलीचं दार बाहेरून बंद केलं आणि घरातील इतर सदस्यांना बोलावले. घरातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि शोधाशोध केली. खोलीत लपून बसलेल्या युवकाला कुटुंबातील एका सदस्याने पकल्यानंतर तो सुनेचा चुलत भाऊ असल्याचे पाहून महिलेच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी युवकाला बेदम मारहाण केली. सुनेच्या सासरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि लगेचच तिच्या आई-वडिलांना सासरच्या घरी बोलावले. युवकाला विवाहितेसह मुलीच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी गगहा पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात दोघांची पंचायत झाली.

चुलत भावाने सांगितले की, ‘आमचे खूप दिवसांपासून एकमेकांवर प्रेम आहे. पोलिसांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता दोघेही लग्नाच्या मुद्द्यावर ठाम होते.’ पोलीस ठाण्यात किमान दोन तास पंचायत सुरू राहिली, मात्र कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, कौटुंबिक बाब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण परस्पर संमतीने सोडवले जाईल, असे दोन्ही पक्षांनी सांगितले. पण, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…

डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!