नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी पती घटनेनंतर फरार झाला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. शीतल भामरे असे मृत महिलेचे नाव असून, नितीन भामरे असे फरार […]
अधिक वाचा...पुणे! तुला आणि तुझ्या मालकाला जिवंत सोडणार नाही अन् हल्लेखोराचाच मृत्यू…
पुणे : मावळ तालुक्यातील मुंढावरे येथील इंद्रायणी ढाब्याजवळ मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कारमध्ये बसलेले चालक अशोककुमार सिंग (वय ६०) यांच्यावर ८ ते ९ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र, स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यात गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. कामशेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत याच्यासह […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…
पुणे: पुणे शहरात एका महिलेने युवकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने युवकाचे अश्लील फोटो काढले आणि त्याच आधारे त्याला ब्लॅकमेलही करायला सुरुवात केली. पीडित युवकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला वकील […]
अधिक वाचा...पुणे! चुलत भावाची हत्या करून मृतदेह भरला पोत्यात अन् फेकला…
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी परिसरात एका युवकाने आपल्या सख्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी भावाचा मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अजय पंडित असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. अशोक […]
अधिक वाचा...पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…
पुणे : एका महिलेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर तब्बल दोन ते तीन दिवस आरोपींनी महिलेचा मृतदेह घरात लपवून ठेवला आणि जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मृतदेह कचरापेटीत फेकून सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा (वय अंदाजे 40) […]
अधिक वाचा...पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…
पुणे : हिंजवडीच्या दिशेने येत असताना महामार्गावर स्कूटीला भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे या अपघातात युवतीचा मृत्यू झाला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. तन्वी साखरे (वय 20, रा. हिंजवडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. तन्वी ही तिच्या वडीलांसोबत दुचाकीवरुन पुनावळेकडून हिंजवडीच्या दिशेने चालली होती. तन्वीचे वडील दुचाकी चालवत होते […]
अधिक वाचा...नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…
नाशिक: नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरातील एका भोंदूबाबाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करत थेट जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे अनेक वर्षे लैंगिक शोषण करून तब्बल 50 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेश जगताप नावाच्या भोंदू बाबा विरोधात इंदिरा नगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…
सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका युवा वकिलाने आपल्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून आपल्या जन्मदात्या आईवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा द्या, असे चिठ्ठीत लिहिले आहे. जन्मदात्या आईच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली […]
अधिक वाचा...लग्न लागले अन् नवरदेवावर केला चाकूने हल्ला; हल्लेखोर निघाला…
अमरावती : लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून, हा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हल्ला करणारा युवक हा नवरदेवाचा मित्र निघाला आहे. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, अमरावती शहरात बडनेरा रोडवर साहिल लॉनमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. […]
अधिक वाचा...पुणे! बाजीराव रस्त्यावर कोयत्याने केस छाटले अन् बोटही कापले, तिघेही ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या शहरातील बाजीराव रस्त्यावर मंगळवारी (ता. ४) एका अल्पवयीन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, तिघेही अल्पवयीन आहेत. मयंक सोमदत्त खराडे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे […]
अधिक वाचा...
