अहिल्यानगरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी…
अहिल्यानगर: नगर शहरात पोलिसांनी उभारलेल्या दिलासा सभागृहाच्या बांधकाम प्रकरणी नगरचे तत्कालिन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी ठरले आहेत. त्यांच्या विरोधात तीन महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणी नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी ख़ंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. शर्मा यांच्यावर कारवाईचे आदेश झाल्याने पोलिस […]
अधिक वाचा...पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी; पाहा रचना…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वित्त आणि गृह विभागाला पाच नवीन पोलिस ठाणी, अतिरिक्त मनुष्यबळ, दोन नवीन परिमंडळाच्या निर्मितीस मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देताना वित्त विभागाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. पुणे पोलिस दलात आता सात परिमंडळे (झोन) […]
अधिक वाचा...DSP कल्पना वर्मा यांचे चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ…
रायपूर (छत्तीसगड): छत्तीसगडच्या DSP कल्पना वर्मा आणि एका व्यावसायिक दीपक टंडन यांचे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोघांचे फोटो, व्हॉट्सअॅप चॅट्स, व्हिडीओ आणि कागदपत्रे लीक होत आहेत. छत्तीसगडमधील DSP कल्पना वर्मा आणि उद्योगपची दीपक टंडन यांची लव्हस्टोरी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. दीपक टंडनने काही व्हॉट्सअॅप चॅट्स मीडिया समोर आणले आहेत. या […]
अधिक वाचा...प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुण कुमार राय असे जीव देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. महिला कॉन्स्टेबलने काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला अटक […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण पोलिस दलातील निखिल रणदिवे बेपत्ता होण्याचे कारण समोर…
पुणे: पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी धक्कादायक स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बदली होऊन देखील पोलिस अधिकाऱ्यांनी सोडले नसल्याने पोलिस हवालदार मानसिक तणावात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील नाईक हवालदार निखिल रणदिवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे व्हाट्सएपवर […]
अधिक वाचा...लाखो रुपयांची लाच पडली महागात; PSI प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ…
पुणे: दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. चिंतामणी याने पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 हून अधिक नागरिकांना “पैसा दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या फसवणुकीचा आकडा तब्बल […]
अधिक वाचा...सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का…
सातारा: सातारा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले सचिन लावंड (रा. दरूज, ता. खटाव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सचिन लावंड यांना काविळ झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. सचिन लावंड यांनी निधनापूर्वीच स्वतःच्या फोटोसह व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘सावडणे विधी ४/१२/२०२५ रोजी सकाळी […]
अधिक वाचा...सख्ख्या भावासाठी दिलेली ‘डमी’ परीक्षा भोवली; PSIला पोलिस कोठडी…
पुणे : आपल्या सख्या भावाला खाकी वर्दी मिळवून देण्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाने चक्क ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाप्रमाणे ‘डमी’गिरीचा प्रयोग केल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिली होती. अखेर नऊ वर्षांनी बनाव उघडकीस आला असून, या उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने या उपनिरीक्षकाला तीन […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलातील धडाडीचे अधिकारी राजू बहिरट यांचा गौरवशाली प्रवास…
(संदिप कद्रे-पोलिसकाका) पोलिस दलात पराक्रम, कर्तव्यनिष्ठा आणि निर्भयता यांची ओळख बनलेले राजू उर्फ बाळासाहेब प्रभाकर बहिरट वयोमानानुसार पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तब्बल ३९ वर्षे ८ महिने सेवाकारकाळात त्यांनी पुणे शहर पोलिस दलाला दिलेले योगदान अमूल्य, प्रेरणादायी आणि पुणेकरांच्या सुरक्षेसाठी अतुलनीय आहे. “नाम ही काफी है” असा दरारा त्यांनी येरवडा आणि पुणे शहराच्या अनेक […]
अधिक वाचा...PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ…
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य केल्याचे आदेशात म्हटले आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी […]
अधिक वाचा...
