पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण…

पुणे: पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांकडून काही पोलिसांना प्रतिनियुक्तीवर सोयीच्या ठिकाणी संलग्न केले जाते. मात्र, सोयीने संलग्नता देण्याची कायदेशीर आणि प्रशासकीय तरतूद नाही. त्यामुळे बदली झालेल्या पोलिसांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी पाठवावे, असा आदेश अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढला होता. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कर्मचारी यांना सोयीस्कर होईल या […]

अधिक वाचा...

पोलिस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा नावे…

नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत या अतीव महत्त्वपूर्ण दिवसाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सेवा पदकांची घोषणा केली. केंद्राने जाहीर केलेल्या या यादीमध्ये पोलिस सेवेतील 1037 जणांना पदकं जाहीर करण्यात आली आहेत. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार 214 जणांना शौर्य पदकानं सन्मानित केले जाणार आहे. पदकांच्या या संपूर्ण यादीत सर्वाधित शौर्य पदकं अर्थात तब्बल 52 पदकं सीआरपीएफ दलाला […]

अधिक वाचा...

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबई : राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. नागपूरच्या राज्य राखीव पोलिस बदल गट क्र. चार […]

अधिक वाचा...

राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबई : राज्यातील 17 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. शिवाय, 11 अप्पर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलिस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणेः १) अतुल कुलकर्णी – […]

अधिक वाचा...

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

मुंबई: पोलिस खासगी वाहनांतून फिरताना ‘पोलिस’ असा फलक गाडीवर लावून फिरताना दिसतात. परंतु, खासगी वाहनातून फिरताना ‘पोलिस’ असल्याचे स्टीकर, प्लेट किंवा बोधचिन्ह लावून फिरता येणार नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई येथून आदेश देण्यात आला आहे. पोलिस कुटुंबासमवेत किंवा स्वत: खासगी कामानिमित्त वाहनातून जात असताना आपल्याला कोणी अडवू नये. किंवा आपला जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांत […]

अधिक वाचा...

निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी निखील पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता.12) पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश दिले आहेत. निखील पिंगळे यांनी सोमवारी झेंडे यांच्याकडून गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदाचा कार्यभार देखील स्वीकारला. […]

अधिक वाचा...

लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…

पाटणा (बिहार): बिहारची ‘लेडी सिंघम’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. बिहारमधील दरंभगा येथे ग्रामीण पोलिस अधीक्षक होत्या. वयाच्या 22व्या वर्षी आयपीएस झालेल्या काम्या मिश्रा यांनी केवळ 5 वर्षांत नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. काम्या मिश्रा मार्च 2024 मध्ये पहिली ग्रामीण […]

अधिक वाचा...

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने रविवारी (ता. ७) मध्यरात्री दुचाकीवरील पोलिस मार्शलला उडवले आहे. त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! खडकी पोलिस […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

मुंबई : मुंबईच्या नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैलास टेकवडे असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय, पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! अर्नाळ्यामध्ये राहणाऱ्या कैलास टेकवडे यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा...

राज्यातील 68 पोलिस उप अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबई : राज्यातील 68 पोलिस उप अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश शसनाचे अपर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता. 3) काढले आहेत. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ आरती भागवत बनसोडे (सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर ते अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे) […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!