खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा अन् एक दिवस…
मुंबईः एकजण खिडकीतून लपून लहान मुलींना आंघोळ करताना बघत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण भाईंदर पश्चिम परिसरात उघड झाले आहे. सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुलींच्या आईने आरोपीला पकडण्यासाठी घरा बाहेर कॅमेरा लावला होता. आरोपी पहाटे 4 वाजता दोन दिवस खिडकीतून पाहात असल्याचे कॅमेऱ्यात […]
अधिक वाचा...Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…
पुणे : पुण्यातील सुसगाव येथे राहणारे आयटी अभियंता रवी कर्नानी यांनी दावा केला आहे की 29 सप्टेंबर रोजी लवळे-नांदे रोडवरून प्रवास करत असताना सुमारे 40 लोकांच्या जमावाने त्यांच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला होता. कर्नानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हिंसक हल्ला, जो तेव्हापासून व्हायरल झाला आहे, ज्यामुळे परिसरातील रस्ता सुरक्षेबाबत चिंता […]
अधिक वाचा...अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर पोलिसांना करावी लागतेय मृतदेहाची राखण…
ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहावर कुठे अंत्यसंस्कार करायचे, यावरुन वाद निर्माण झाला होता. अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या दफनभूमीत पुरण्यात आला आहे. पोलिसांना आता अक्षय शिंदे याच्या पुरलेल्या मृतदेहाची राखण करावी लागत आहे. अक्षय शिंदे याच्या कृत्यामुळे आम्ही त्याचा मृतदेह आमच्या परिसरात दफन करु […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड…
पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर हडपसर परिसरातील चार जणांनी अत्याचार केला होता. त्यानंतर आणखी सात जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. बारामती तालुका ग्रामीण पोलिसांनी तपास केल्यानंतर यापूर्वी या दोन मुलींवर बारामतीतीलच सात जणांनी अत्याचार […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; वाहतूकीत बदल आणि पार्किंगबद्दल घ्या जाणून…
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (गुरुवार) पुणे दौरा असून, पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट तसेच पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या संबंधित आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त आज दुपारी 3 पासून वाहतुकीत बदल करण्यात येणार […]
अधिक वाचा...अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…
मुंबईः बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) संध्याकाळी मुंब्रा परिसरात एन्काऊंटर झाला आहे. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलिस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. सदर खळबळजनक घटनेनंतर सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु करण्यात आली आहे. सदर प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात […]
अधिक वाचा...विकृती! प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करायचा अन् विकायचा फळं…
ठाणे : एका फळ विक्रेता एका प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून, त्यानंतर तो हात न धुता, त्याच हातांनी ग्राहकांना फळं विकत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये फळ विक्रेत्याचे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी केल्यानंतर […]
अधिक वाचा...बीडमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू…
बीड : अंबाजोगाई-लातूर रोडवर कंटेनरने कारला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत. मुसळधार पावसात अंदाज न आल्याने कार आणि कंटेनरची धडक झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बीडच्या अंबाजोगाई-लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज (रविवार) पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरातील रस्ता खचला अन् दुचाकींसह संपूर्ण ट्रकच गेला खड्ड्यात…
पुणे : पुणे शहरातील समाधान चौक परिसरात रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना दरम्यान जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. खड्यात अडकलेल्या ट्रकच्या चालकाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पुणे शहरातील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये अचानक पेव्हिंग […]
अधिक वाचा...पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…
पुणे: पुणे शहरातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफीसमध्ये काम करणारी सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल (वय २६, रा. केरळ) हिचा अतिकामामुळे आणि तणावामुळे बळी गेल्याचा आरोप पत्र लिहून तिच्या आईने केला आहे. या घटनेनंतर मोदी सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शिवाय, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना […]
अधिक वाचा...
