पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिस आयुक्तपदाचा रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १) पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताना त्यांनी पुणेकरांना हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मॅचफिक्सिंगचा भांडाफोड करणारे आणि सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलिस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. यानंतर त्यांनी पुणे पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आढावा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातील 100 गुन्हेगार स्थानबद्ध […]

अधिक वाचा...

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे राज्याच्या होमगार्ड महासमादेशकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे शहरच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बुधवारी (ता. […]

अधिक वाचा...

नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…

नाशिक: पुरातन सोने जमिनीत मिळाल्याचे खोटे सांगून ते खरे भासवून डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट – १ला यश आले आहे. पोलिसांनी एकूण १,६२,२०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मोहित कोतकर यांचा विश्वास संपादन करून त्यांना २२ ग्रॅम वजनाची माळ सोन्याची असल्याची सांगून त्यापोटी फिर्यादी यांचेकडुन […]

अधिक वाचा...

पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या धडाकेबाज कारवाया…

पुणे (संदिप कद्रे): पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेचा पथकाचा कार्यभार स्विकारताच धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेचा पथकाचा कार्यभार स्विकारताच पथकातील अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना अंमली […]

अधिक वाचा...

नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…

नाशिक (संदिप कद्रे): नाशिक शहरात टोळी बनवून खुन व खुनाचा प्रयत्न, मालाविरूध्द व शरिराविरूध्द गुन्हे करून दहशत पसरविणारे संघटीत गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आणण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. गुन्हयातील आरोपी यांनी २४/०७/२०२३ रोजी संगनमत करून फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी व मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचे खिशात हात […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…

मुंबई : मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलने टोकाचा निर्णय घेतला आहे. कैलास एकनाथ गवळी (वय ३९) यांनी नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रविवारी (ता. १४) सकाळी 8.30 च्या सुमारास जगाचा निरोप घेतला. नैराश्येतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला उचललल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कैलास एकनाथ गवळी यांना जवळच्या जेजे […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

परभणीः पोखर्णी-पाथरी मार्गावर रविवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर मारोतराव गवारे (वय ५६, रा. पाथरी) हे जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे. प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…

जळगाव: मुंबई पोलिस दलात कर्मचारी असलेले शुभम अर्जुन आगोणे (वय २८ रा. चाळीसगाव) यांचा क्रिकेट स्पर्धेच्या वादातून धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….

चाकण (पुणे) : चाकण पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार बाबूराव मानसिंग राठोड (वय ५०) यांचा ब्रेन हॅमरेज (मेंदूतील रक्तस्राव) झाल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. राठोड यांच्या मृत्युमुळे पोलिस दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे सोमवारी (ता. ८) रात्री ड्युटीवर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!