हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…

जळगाव : लग्नानंतर माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१) यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील […]

अधिक वाचा...

सातारा पोलिसांची मोठी कारवाई; 3 महिलांसह बनावट पोलिसांना ठोकल्या बेड्या…

सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत […]

अधिक वाचा...

पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

पुणे : कोथरूडमध्ये एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी या युवकाने कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात तक्रार दिली होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) अमित शिंदे हा कोथरूडमधील एका […]

अधिक वाचा...

पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा होर्मुझच्या समुद्रात धक्कादायक शेवट; शेवटचा फोन…

पुणे: होमुर्झच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. पुण्याचे सुपुत्र आणि जहाजावरील अभियंता हेरंब करमरकर यांचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक खुलासा! अस्मिताने एअर इंडियाची नोकरी सोडली; लग्नात डान्स केला नाही म्हणून छळ अन्…

कोल्हापूर: एका वर्षापूर्वी लग्न झालेल्या अस्मिता काटकर (वय २९) या युवतीने एक महिन्याच्या चिमुकलीला सोडून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर अस्मिताच्या आई-वडिलांनी मोठे आरोप केले आहेत. अस्मिताची आई संगीता अजित सरदेसाई यांनी राजारामपुरी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार अस्मिता हिचा पती, सासू, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…

भुवनेश्वर: ओडिशा केडरचे IPS अधिकारी सीए रामदास (चौधर अभिजीत रामदास) यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. ओडिशा पोलिस दलात अधिकारी म्हणून फील्ड पोस्टिंग मिळवण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ओडिशा केडरच्या अभिजीत रामदास यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला. भुवनेश्वरचे […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! घरात मुलीच्या बारशासाठी लगबग अन् मातेने कवटाळले मृत्यूला…

कोल्हापूर: एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील महिलेने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिताच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. […]

अधिक वाचा...

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची गोळ्या घालून हत्या; आरोपी…

न्यूयॉर्क : गुगलमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञान एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका भारतीय वंशाच्या महिलेची त्यांच्या नवऱ्याने गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. शीतल व्रजेसियन असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत त्यांच्या मुलालाही गोळ्या लागल्या असून, तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवरा किर्क बी. व्रजेसियन (वय ५६) याला मंगळवारी […]

अधिक वाचा...

बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून अल्वपयीन मुलीवर अत्याचार…

मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलगी दुपारी आपल्या बिल्डींगखाली खेळत होती. या दरम्यान खेळता खेळता ती बिल्डींगच्या […]

अधिक वाचा...

जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रक घुसला; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू…

जेजुरी: पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ असलेल्या भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव ट्रक घुसला. यावेळी झालेल्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आषाढी वारीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!