एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यामागे आरोपींचे निघाले प्रेमप्रकरण…
मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या गाडीला बॉम्बने उडवून देऊ असे धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारंवार शिवीगाळ करून टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईल वरून धमकीचा मेल पाठवल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवारी (ता. 20) देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने या […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…
पुणेः पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. 19) ही घटना घडली […]
अधिक वाचा...लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…
पुणे: लग्नाआधी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर धारदार चाकूने गळ्यावर, पोटावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे घडला आहे. पतीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे. सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय वर्षे 23, रा. जतपुरा, रोहतास, उत्तर […]
अधिक वाचा...पुण्यात 15व्या मजल्यावरून उडी घेत जीव देणाऱ्या विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण समोर…
पुणे: पिंपरी परिसरातील एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली होती. पण पीडित मुलीने जीवन संपवण्याआधी मैत्रिणीला पाठवलेल्या एका मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचं कारण समोर आले आहे. सहिती रेड्डी (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. ती […]
अधिक वाचा...दीराने वहिनीच्या बहिणींना पाठवले नको ते मेसेज अन् पुढे तर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका दीराने वहिनीच्या बहिणींना मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांची छेड काढत होता. त्याच्या भीतीने आधी त्याच्या दोन्ही मुलींनी कॉलेजला जाणे सोडले होते. तरीही त्याचा त्रास सुरू होता. यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नवाबगंजमधील एका व्यक्तीने त्याच्या मोठ्या मुलीच्या दीरावर गंभीर आरोप करून गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला…
तिरुअनंतपुरम (केरळ): घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. शेजाऱ्याला गुपचूप घरात घुसताना विजेचा शॉक देऊन मारण्याचा आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजेचा शॉक लागून शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचे तपासून त्याचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता. थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली आहे. पोलिसांनी तिन […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: बापाने लेकीसमोरच तिच्या मित्रावर केले सपासप वार…
अहमदाबाद (गुजरात): एका इन्स्टिट्यूटमध्ये मुलीच्या बापाने तिच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीच्या बापाने ट्यूशनमधील एका विद्यार्थ्यावर पाच सेकंदात चाकूने सपासप सहा वार केले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीच्या बापाने केलेल्या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मांडीवर आणि […]
अधिक वाचा...प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…
कोल्हापूर : आंतरजातीय विवाह केला म्हणून युवकाचे अपहरण करून मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख होऊन मुलगा आणि मुलीने प्रेम विवाह केला होता. कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे. विशाल अडसूळ (वय २६) असे या अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनीच जावयाला सांगलीमधल्या घरात अर्ध नग्न अवस्थेमध्ये […]
अधिक वाचा...विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…
नागपूर: नागपूर हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीने मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी रोहित गणेश टेकाम (वय २५) या आरोपीला अटक […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
पुणे: पुणे शहरातील पोलिसाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलत शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतीत राहत्या घरी गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ऋषिकेश दादा कोकणे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...
