प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…
रायगड : अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी-महाजने गावात एकाने प्रथम प्रेयसीच्या काकाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अर्चना नाईक (वय ३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्ताराम पिंगळा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी दत्ताराम विरोधात हत्येसह […]
अधिक वाचा...प्रेमप्रकरणाचा ट्रँगल! डॉक्टरने पत्नीला रंगेहाथ पकडले अन् केला भयंकर शेवट…
लखनौ (उत्तर प्रदेश): भाजप नेता रणधीर सिंह यादव याच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. डॉक्टरने त्याच्या पत्नीला मित्रासोबत रंगेहाथ पकडले आणि प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भाजप नेता रणधीर सिंह यादव याचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदय याची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा […]
अधिक वाचा...प्रियकराला तीन बायका तर प्रेयसीला दोन नवरे; अन् पुन्हा प्रेमसंबंध…
बंगळुरू: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लिव्ह इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल केला असून, काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वनजाक्षी (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विठ्ठल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी […]
अधिक वाचा...अनैतिक संबंध! प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीला रिक्षात बसवलं अन्…
लातूर : एका महिलेने आपला प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उदगीर शहरात घडली आहे. आरोपी महिलेनं दवाखान्यात जायचं असल्याचं सांगून पतीला जबरदस्तीने रिक्षात बसवून एका निर्जन स्थळी आणलं आणि याठिकाणी पतीची निर्घृण हत्या केली. पण मयताचा मुलगा आणि मुलीने दिलेल्या जवाबामुळे हे हत्याकांड उडकीस आलं. उदगीर ग्रामीण पोलिसांनी […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रेमीयुगलाची हत्येपूर्वी काढली होती गावातून धिंड…
नांदेड : वडिलांनीच विवाहित मुलगी व तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्याची घटना घडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, गावातून हातात दोरी बांधून मुलीची व मुलाची धिंड काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा […]
अधिक वाचा...नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…
नांदेड: बापाने आपल्या पोटच्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी बाप स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याने या घटनेची माहिती दिली. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. संजीवनी कमळे (वय 19) आणि लखन बालाजी भंडारे (वय 19) […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्…
हैदराबाद : प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या गरोदर असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मेडिपल्ली येथे उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केलेल्या तरुणाने अशाप्रकारे आपल्या पत्नीची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. बी स्वाती (वय २१) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. समाला महेंद्र रेड्डी असे आरोपी पतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…
पुणे: प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून एका युवकाची कात्रज घाटात हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, इतर तिघांना अटक केली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...एक प्रियकर अन् दोन मैत्रिणी! महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा…
बीड : एका प्रियकरासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून खुनाची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने मैत्रीण आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा. लुखा मसला, ता. गेवराई) हिचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खोक्यात भरून आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकीवरून दूर नेऊन नाल्यात फेकले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचे […]
अधिक वाचा...बीड! दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले…
बीड : प्रियकरावरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26, रा. लुखामसला, ता. गेवराई) असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात […]
अधिक वाचा...
