पुणे! नवऱ्याच्या प्रेयसीला पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले अन्…
पुणे: एका महिलेनं पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. त्यानंतर तिला कारमध्ये दोन ते अडीच तास फिरवून बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): मैत्रिणीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे माजी सरपंच असलेल्या प्रियकराने गळा दाबून मैत्रिणीचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे 7 तुकडे करून पोत्यात भरले आणि विहिरीत फेकून दिले. उर्वरित तुकडे त्याने 7 किमी अंतरावर असलेल्या नदीत फेकून दिले. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये घडली असून, पोलिसांनी संजय पटेल आणि संदीप पटेल यांना अटक केली आहे. पोलिस […]
अधिक वाचा...थरार! मैत्रिण पाठलाग करतेय म्हणून वेगाने गाडी पळवली अन् गेला ५ जणांचा बळी…
चिपळूण : एका युवतीने धावत्या जीपमधून उडी मारल्यानंतर जीप चालणारा तिचा मित्र वेगाने गाडी चालवू लागला. यानंतर युवती एका चारचाकीमध्ये बसली आणि जीपचा पाठलाग करू लागली. मैत्रिण आपला पाठलाग करतेय म्हणून जीपचालक मित्राने आणखी वेगाने गाडी पळवली. पुढे जाऊन त्याने एका रिक्षाला धडक दिली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. जीप आणि ट्रकच्यामध्ये रिक्षा चेपली […]
अधिक वाचा...छावा संघटनेच्या नेत्याला प्रेयसीने भेटायला बोलवलं अन् चिरला गळा…
छत्रपती संभाजीनगर: छावा संघटनेच्या नेत्याची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांत मृत्यूचं गूढही उलगडले आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सचिन पुंडलिक औताडे (वय ३२) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. हर्सूलचा छावा संघटनेचे ते शहर प्रमुख होते. सचिन औताडे यांचा प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे गळा चिरून […]
अधिक वाचा...प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; चिमुकलीनं सगळं सांगितलं…
मुंबई: प्रियकरासह पत्नीने मिळून पतीला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, फरार असलेल्या तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. मुंबईतील आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गार्डन परिसर येथे राहणारे भरत अहिरे (वय ४०) फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्याची पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर […]
अधिक वाचा...सैराट! वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. शिवाय, विवाहित मुलीचं अपहरण करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांवर गुन्हे दाखल करत मुलीच्या आईसह दोन भावांना अटक केली. पोलिसांनी विवाहितेची सुटका करत तिला नवऱ्याच्या ताब्यात दिले आहे. पण आता या प्रकरणात […]
अधिक वाचा...अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्…
मुंबई : पतीला राहत्या घरात पुरणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घतले आहे. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा लावण्यात यश मिळाले आहे. कोमल चौहान आणि मोनू शर्मा असे आरोपींची नावे आहेत. आरोपी महिला कोमल आणि मोनू या दोघांचे नालासोपाऱ्यातील एका चाळीतच […]
अधिक वाचा...नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध…
नवी दिल्ली: एका महिलेला तिच्या पतीची हत्या केल्याबद्दल पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलिसांनी पत्नीच्या फोनवरील हिस्ट्री तपासली तेव्हा ‘व्यक्तीला मारण्याच्या पद्धतीचा’ शोध घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. फरजाना खान नावाच्या महिलेने चौकशीदरम्यान कबूल केले की, तिने तिचा पती मोहम्मद शाहिद उर्फ इरफान याची हत्या केली कारण ती या नात्यात खूश नव्हती फरजाना (वय २९, रा. […]
अधिक वाचा...प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…
कच्छ (गुजरात): एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अरुणा जाधव (वय २५) यांची त्यांच्या सीआरपीएफ जवान या प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तो वाचला आणि शनिवारी सकाळी अंजार पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले. मृत अरुणा जाधव या अंजार पोलीस स्टेशनमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होत्या, तर […]
अधिक वाचा...दीराच्या प्रेमात वेडी झाली अन् नवऱ्याला संपवलं; चॅटींग व्हायरल…
नवी दिल्ली: पत्नी आणि प्रियकर दीराने खून हा अपघात असल्याचे सिद्ध करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु, एका चॅटने त्यांचा कट उघडकीस आला. पोलिसांनी करण देवची पत्नी सुष्मिता आणि चुलत भाऊ राहुल देव यांना हत्येच्या आरोपात अटक केली आहे. तपासादरम्यान दीर आणि वहिणीचे प्रेमसंबंध उघड झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. करणच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू […]
अधिक वाचा...
