
Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…
न्यूयॉर्कः सुरक्षेच्या कारणास्तव अनेकजण त्यांच्या घरात गुप्त कॅमेरे बसवू लागले आहेत. एका व्यक्तीने आपल्या घरात सुरक्षतेसाठी गुप्त कॅमेरे बसवला होता. मात्र, एकदा सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्याला मोठा धक्का बसला. तो ऑफिसला गेल्यानंतर त्याची पत्नी अनेक पुरुषांना घरी बोलवून घ्यायची, संबंधित दृष्य पाहून त्याला धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घरातील आहे. ज्यात एक महिला वेगवेगळ्या पुरुषांना आपल्या घरी बोलावत असल्याचे दिसत आहे. आपल्या पतीने घरात गुप्त कॅमेऱ्याबाबत काही कल्पना नव्हती. त्यामुळे ती दररोज वेगवेगळ्या पुरुषांना घरी बोलावून त्यांच्यासोबत वेळ घालवत होती.
@picturesFoIder नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘कामावर गेल्यानंतर पतीने घरात बसलेल्या गुप्त कॅमेऱ्यामध्ये सर्व काही पाहिले.’ संबंधि व्हिडिओ लाखो नेटिझन्सनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जण प्रतिक्रियांच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत.
Husband hides camera in the living room while at work & he sees this… pic.twitter.com/frvUybPAM7
— non aesthetic things (@PicturesFoIder) October 10, 2024
धक्कादायक! नवऱ्याने बेडरूमध्ये लावला छुपा कॅमेरा अन् पत्नीचा मित्र…
कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडले…
महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा; 300 व्हिडिओ…
भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…
Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

