संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

लखनौ (उत्तर प्रदेशः : एकाने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्यानंतर आपल्या पाच मित्रांना घरी बोलवले आणि त्यांच्यासोबत दारू प्यायला. यानंतर त्याच्या पाचही मित्रांनी त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रायबरेलीमध्ये घडली आहे. यानंतर पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चुरुवा गावात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जितू सिंह याचा […]

अधिक वाचा...

पत्नीने नवऱ्याला त्याच्या मित्रासमोरच मारले अन् पुढे नको ते घडले…

अमरावती : पतीने परस्पर बँकेतून पाच हजार रुपये काढल्यामुळे पत्नी चिडली आणि पत्नीने पतीच्या मित्रासमोरच पतीला अपमानित केले होते. नवऱ्याच्या भावना दुखावल्या आणि त्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकलविहीर येथे पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केली आहे. आरोपी शालीकराम धुर्वे हा गावातील गुरे चारण्याचे काम करतो. त्यातून मिळणारे […]

अधिक वाचा...

प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमध्ये एका पतीने काबाडकष्ट करून शिकवले. पण, पत्नी अकाउंटंट झाल्यानंतर तिने पतीला सोडले आहे. पत्नीसाठी तो आता पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. पण, न्याय मिळाला नाही. नीरज विश्वकर्मा असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून तो सुतारीकाम करत आहे. पतीने सुतारकाम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर तिला सरकारी नोकरी […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…

जयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या डुंगरपूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! वीरपूर गावात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. आपल्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्या व्यक्तीला होता. या वादातून […]

अधिक वाचा...

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नागपूरः नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 […]

अधिक वाचा...

धक्कादायक! नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नाही म्हणून…

पुणेः नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह […]

अधिक वाचा...

बायकोच्या हट्टापायी नवऱ्याचा गेला मध्यरात्रीच जीव…

पानिपत (हरियाणा) : हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील गोपाल कॉलनी येथील एका युवकाने रात्री 2 वाजता आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर एक स्टेटसही ठेवले होते. त्यामध्ये त्याने ‘आज रात्री 2 वाजता मी फाशी घेणार आहे, मी मेल्यानंतर माझ्या पत्नीला माझ्या मृतदेहाला हात लावू देऊ नका,’ असे म्हटले होते. युवकाने इन्स्टाग्रामवर ठेवलेले स्टेटस रात्री […]

अधिक वाचा...

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिल्याची घटना वाळूज एमआयडीसी भागात घडली आहे. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली. नवऱ्याने पत्नी आणि मुलांना चार महिन्यांपुर्वी घराबाहेर काढले होते. मैत्रिणीसोबत असलेल्या नवऱ्याला धडा शिकवण्याचे पत्नीने ठरवले. पत्नीचे भावाच्या मदतीने नवरा […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

जयपूर (राजस्थान): एका पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पत्नीने संतापाच्या भरात डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. संबंधित घटनेची परिसरता जोरदार चर्चा सुरू आहे. जयपूरमधील डीएसपी विनय चौहान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. डीएसपी विनय चौहान यांची पत्नी मुलांना घेऊन गावी होती. […]

अधिक वाचा...

संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून कापल्याची धक्कादायक घटना रतलाम शहरातील त्रिवेणी रोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्नीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित पती हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. पत्नी आपले ऐकत नसल्याचा आरोप पतीने केला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!