मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…
मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास निधन झाले. एक ते दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) दुपारी 2 वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या […]
अधिक वाचा...
