शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण…
चंदीगडः एका शाळेतील इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षिकेबरोबर प्रँक करण्याच्या नादात चक्क शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब सदृश्य वस्तू लावून स्फोट घडवून आणला आहे. विद्यार्थ्यांना हे बॉम्ब सदृश्य स्फोटकं बनवण्याची माहिती युट्यूबवरुन घेतली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने या साऱ्या प्रकारामध्ये शिक्षिकेला कोणतीही इजा झाली नाही. मात्र हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने एका […]
अधिक वाचा...मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…
पाटणा (बिहार): मधुबनी जिल्ह्यातील खिरहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका सरकारी शाळेचा मुख्याध्यापक आणि शाळेमध्ये स्वयंपाक करण्यासाठी असलेल्या महिलेला एकमेकांशी अश्लील चाळे करताना मुख्याध्यापकाच्या पत्नीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर मुख्याध्यापकाच्या पत्नीने संबंधित महिलेला मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवले आहे. मधुबनीत असणाऱ्या एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाचे शाळेतल्या स्वयंपाकिणीशी अनैतिक संबंध होते. मुख्याध्यापकाच्या पत्नीला […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात धावत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी ४५ वर्षांच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बस चालकाने सहा वर्ष चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसापासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी हा एका नामांकित शाळेतील […]
अधिक वाचा...बदलापूरमधील शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
ठाणेः बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या […]
अधिक वाचा...खळबळनक पोस्ट! अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट…
मुंबई: बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका सोशल मिडिया पोस्टने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्सवर एक […]
अधिक वाचा...अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांचा ‘त्या’ कागदाबाबत गंभीर आरोप…
ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. बदलापूर प्रकरणातील इतर सहा आरोपींना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी देण्यात आला, असा आरोप अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. अक्षय शिंदे याचे आई-वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा […]
अधिक वाचा...अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?
ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणत असताना अक्षय शिंदे याने पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. तेव्हा स्वसंरक्षणार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षाक संजय शिंदे यांनी अक्षयवर […]
अधिक वाचा...शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच ‘आदर्श शिक्षका’ने घेतला अखेरचा श्वास…
नागपूर : विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना काटोल येथे घडली आहे. विजय धवड (वय ५७) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला होता. शिक्षक विजय धवड यांच्या निधनाने विद्यार्थ्यांसह अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. काटोल तालुक्यातल्या कोंढळी परिसरातल्या वाई शाळेत विजय धवड हे मुख्याध्यापक होते. […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
पुणे: पुणे जिल्ह्यातील पौड मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका शाळेमध्ये 19 अल्ववयीन विद्यार्थीनींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विनयभंग केल्याप्रकरणी शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर) याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत मारणे […]
अधिक वाचा...बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…
ठाणे : बदलापूरमध्ये एका शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी सफाई कामगार अक्षय शिंदे याला ताब्यात घेतले आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात एसआयटीला मोठे यश आले आहे. अक्षय शिंदे हा मानसिक दृष्ट्या फीट नसल्याचा दावा त्याच्या आईकडून करण्यात आला होता. मात्र, […]
अधिक वाचा...
