अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?
ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणत असताना अक्षय शिंदे याने पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. तेव्हा स्वसंरक्षणार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षाक संजय शिंदे यांनी अक्षयवर […]
अधिक वाचा...
