पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरात हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला १५ तासांत जामीन मंजूर झाला आहे. दोन आयटी इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युवकाला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता […]
अधिक वाचा...पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने भरधाव वेगात मोटार चालवून दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-नगर महामार्गावील कल्याणीनगर जंक्शन चौक येरवडा येथे शनिवारी (ता. १८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. अकिब रमजान मुल्ला (वय २४) यांनी याबाबत येरवडा पोलिस […]
अधिक वाचा...पुणे शहरात दिवसाढवळ्या सराफ दुकानात सशस्त्र दरोडा…
पुणे: पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महंमदवाडी रस्त्यावर सात जणांच्या टोळक्याने दिवसाढवळ्या एका ज्वेलर्स वर दरोडा टाकून तब्बल 300 ते 400 ग्रॅम सोने नेले लुटून नेल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या पाच-सात युवकांच्या टोळक्याने थेट सराफ दुकानात घुसून हाती बंदुक घेऊन सराफ दुकान लुटले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…
पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा आरोपी फरार झाला आहे. आरोपींनी अत्याचार करण्यापूर्वी त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांना दारू पाजली. मग त्या मुलींना लॉजवर नेले. त्या ठिकाणी अत्याचार केला. अत्याचार झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहे. मुली […]
अधिक वाचा...विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…
पुणेः पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत नवऱ्याने पत्नीला आधी बेदम मारहाण केली, त्यानंतर गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुप्तांगाला लावलेल्या कुलुपाची चावी दोन दिवस न मिळाल्यामुळे डॉक्टरांनी हे कुलुप कापून काढले आणि […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील लोणी (ता. आंबेगाव) येथील विठ्ठलवाडी परिसराला पाणीपुरवठा पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळ अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. पारगाव (कारखाना) पोलिसांनी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. लोणी येथील अनिल आबाजी नाईक यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 16/ 5/2024 दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस पाटील संदीप आढाव व मी आम्ही लोणी […]
अधिक वाचा...पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातून गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री अलंकार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका युवकाचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरामधील वाहतुकीत मोठा बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे : पुणे शहरातील मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरच्या बांधकामामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. सिमला ऑफिस चौकाजवळ हे बांधकाम होणार असून या परिसरातील वाहतूक आजपासून (शुक्रवार ता. १७ मे) बदलणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला असून कोणत्या मार्गावर प्रवेश बंद राहील आणि कुठून मार्ग बदलले आहेत याची माहिती वाहतूक […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिकाने झाडल्या व्यवसायिकावरच गोळ्या…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरामधील चिखली परिसरात व्यवसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत व्यावसायिक अजय सुनील फुले (वय 19, रा. मोहननगर, चिंचवड) हा जखमी झाला आहे. तर गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार पोलिस कर्मचारी अटकेत…
पुणे : पुणे शहरातील महिला पोलिसाने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येऊन पोलिस शिपायाने कोल्ड्रींकमधून महिला पोलिस कर्मचाऱ्याला गुंगीकारक औषध दिले. महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय, त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची […]
अधिक वाचा...
