पुणे! पोलिस आयुक्त कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः उतरले रस्त्यावर…
पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात पुणे पोलिसांनी छापेमारी करत कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली. या कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय करत असलेल्या ११ महिला बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून उघड झाले. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात […]
अधिक वाचा...पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेचा 6 जणांनी मिळून खून केल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. महिलेवर बलात्कार करून तिला मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे गुन्हा […]
अधिक वाचा...पुणे शहरात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील […]
अधिक वाचा...भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका युवतीचे (वय २१) भररस्त्यात अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, युवतीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. लग्नाची खरेदी करून जात असताना पीडित युवती आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच […]
अधिक वाचा...पुणे शहरात रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं; पोलिसांचा प्रचंड फौजफाटा…
पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी युवतीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. बांगलादेशी युवतीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही. तसेच तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप ठेवत या महिला कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले होते. या घटनेनंतर पुणे पोलिस दलातील […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…
पुणे: खाकी वर्दीचा धाक दाखवून आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून अनेक महिला आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा निलंबित पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (वय ५२) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. गणेश जगताप याच्यावर पुणे शहरात फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका महिलेकडून १७ […]
अधिक वाचा...पुणे! स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले असून एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. १४ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५) मधील एम. एच.-१२- यू / एल -५२०३ […]
अधिक वाचा...पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात दोन गटात झालेल्या भांडणानंतर पुन्हा ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकांवर शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गँगवारमध्ये दोन्ही गटांतील ४ जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला […]
अधिक वाचा...पुणे! कार कोसळली नाल्यात अन् लष्करी अधिकाऱ्यामुळे वाचला चालकाचा जीव…
पुणे: पुणे शहरातील वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला आहे. आशिष कुमार यादव यांना पुलावरून जात असताना रस्त्यावर मोठी गर्दी […]
अधिक वाचा...Video: पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ थरार! मैत्रिणीला फोन लावण्यावरुन सपासप वार…
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद झाला, या वादातून कोयत्याने वार केल्याने दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. 2 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता ही घटना घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आरोपीवर गुन्हा […]
अधिक वाचा...
