दहावीत शिकणारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का; आरोपी निघाला…

मुंबई : दहावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने वर्गातल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही एकाच शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!