अशोक खरात याच्या कथित मॅनेजरने केला मोठा दावा…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित पीए रमेश हिंगे फरार झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रमेश हिंगे आज (बुधवार) स्वतः प्रसारमाध्यमांसमोर आले असून, त्यांनी खरातशी असलेल्या संबंधांबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. “माझा आणि अशोक खरातचा कोणताही व्यावसायिक संबंध नाही, मी त्याचा पीए किंवा मॅनेजर नाही,” असाही दावा हिंगे यांनी केला आहे. […]

अधिक वाचा...

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा असलेल्या अशोक खरातचे अनेक काळे कारनामे उघडकीस येत असून, त्याच्या विरोधात दाखल झालेल्या ५ गुन्ह्यांमधील माहिती ही धक्कादायक आहे. आध्यात्मिक शक्ती आणि दैवी अवताराचा बनाव रचून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याचे पाशवी कृत्य समोर आले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात एकापाठोपाठ एक असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दाखल […]

अधिक वाचा...

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

नाशिक: ‘अध्यात्म’ आणि ‘धार्मिक सल्ल्या’च्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका युवतीने आधी खरातच्या ‘ऑफिस बॉय’वर तक्रार केली होती, मात्र आता स्वतः खरातनेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप तिने […]

अधिक वाचा...

अशोक खरात प्रकरणी नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय…

नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयासमोर अशोक खरात याला आज (मंगळवार) दुपारी हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या ७ दिवासांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. युवतीवर लग्नाआधी आणि लग्नानंतर खरातने […]

अधिक वाचा...

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून, आता त्याच्या आर्थिक फसवणुकीचे आणखी धागेदोरे समोर आले आहेत. चिंचुके, बनावट खडे यानंतर आता “तुर्की मध” विक्रीच्या नावाखालीही भक्तांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. अशोक खरात “तुर्की मध” कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत असे. विशेषतः लैंगिक अडचणींवर उपाय […]

अधिक वाचा...

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरात हा अटकेत असून, त्याची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे. अशोक खरातला आज (मंगळवार) दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला […]

अधिक वाचा...

नाशिक! खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का…

नाशिक : नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्याचे कारनामे आता समोर येत आहेत. भोंदू कॅप्टन खरातविरोधात वर्षभरापूर्वीच तक्रारी आल्या. मात्र, पोलिसांकडून त्यावर कारवाई झाली नसल्याचे म्हटले जात आहे. राजकारणी मंडळींसोबत पोलीस दलातील बडे अधिकारीदेखील आरोपी अशोक खरात याने आपल्या जाळ्यात ओढल्याची चर्चा रंगली आहे. खरातला वाचवण्यासाठी […]

अधिक वाचा...

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेदरम्यान घडलेला थरार आता उघड झाला असून, नाशिक पोलिसांनाही त्याच्या विचित्र प्रतिक्रिया आणि पोकळ धमक्यांचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे गुप्त कारवाई करत खरातला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून […]

अधिक वाचा...

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक : भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचे बिंग फोडणारा नीरज जाधव अखेरीस पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. नीरजच्या चौकशीतून खरातची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पण, त्यांचे हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या युवकाने बाहेर आणल्याचा […]

अधिक वाचा...

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने दोन दिवसांपूर्वी अटक असून, या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान अनेक व्हिडीओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर आला आहे. महिलेने दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मधून धक्कादायक खुलासे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!