शिर्डीच्या देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांवर काळाचा घाला..
पुणेः राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. शिर्डी, नांदुरा आणि करमाळ्याजवळ झालेल्या या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पहिली घटना… हैदराबादहून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ मध्यरात्री […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? पाहा आकडेवारी…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टात वकिलानेच केला हल्ला…
कोल्हापूर : कोल्हापूर सत्र न्यायालयात मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकर हल्ला झाला आहे. न्यायालयीन परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलिस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न […]
अधिक वाचा...राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…
मुंबई: राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट HSRP बसवणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही. २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी […]
अधिक वाचा...कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…
नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली असून, न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकीला कोणताही […]
अधिक वाचा...राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सरताच आणि निवडणूक निकाल लागताच गृह विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्याचे गृह विभागाने ठरवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाने निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली […]
अधिक वाचा...पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…
मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याची पत्नी आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी…
नागपूर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता. १५) पार पडला आहे. या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना स्थान देण्यात आले आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश मंत्रीमंडळामध्ये करण्यात आला आहे राज्याच्या मंत्रिमंडळात ज्या चार लाडक्या बहिणींना संधी मिळाली त्यामध्ये परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या […]
अधिक वाचा...राज्यात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेट सक्ती, अन्यथा…
मुंबई: विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…
नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि त्यातल्या त्यात पोलिसांवर होणारे हल्ले यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील पंचवटी परिसरात सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांच्यावर गावगुंडांनी थेट हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी प्रकाश नेमाने सोमवारी (ता. ११) रात्री कर्तव्य संपल्यानंतर घरी जात असताना काही टवाळखोरांचा गट […]
अधिक वाचा...
