दहशतवाद्यांना वित्तसाह्य करणाऱ्या लष्कर-ए-तय्यबाशी संबंधितांवर काश्मीरमध्ये चार ठिकाणी ईडीचे छापे…
श्रीनगर: बंदी घातलेल्या लश्कर-ए-तय्यबा या संघटनेशी संबंधित असलेल्या दहशतवादी वित्तपुरवठा नेटवर्कच्या सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून, अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी श्रीनगरमधील चार ठिकाणी छापे घातल्याची माहिती, येथील अधिकाऱ्यांनी दिली. संशयित आर्थिक नेटवर्क ओळखणे, निधीच्या स्रोतांचा मागोवा घेणे आणि चौकशीखाली असलेल्या व्यक्ती व सीमेपलीकडून कार्यरत असलेले सूत्रधार यांच्यातील संभाव्य संबंध तपासणे, हे या शोधमोहिमांचे उद्दिष्ट आहे. अधिकाऱ्यांनी […]
अधिक वाचा...
