हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले गावामध्ये शाळेचं गेट अंगावर पडून सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या एका घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच आईनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. केर्लेमधील कुमार हायस्कूलमध्ये ही घटना घडली आहे. स्वरूप माने असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहावीमध्ये शिकत होता. शाळेमध्ये लघूशंकेसाठी जात […]
अधिक वाचा...कोल्हापुरात फार्म हाऊसवर छापा; 9 युवतींसह 31 जण ताब्यात…
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी एका बेकायदा पार्टीवर छापा टाकत ९ नृत्यांगना युवतींसह ३१ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका फार्महाऊसवर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. गगनबावडा परिसरातील कोदे येथे बेकायदा पार्टीवर छापा टाकला. पोलिस उपाधीक्षक […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…
कोल्हापूरः मुरगूड (ता. कागल) येथील परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) या माध्यमिक शिक्षकाने त्यांच्या प्राध्यापिका असलेल्या पत्नी सविता परशराम लोकरे (वय ४५) यांचा रागाच्या भरात खून केल्याची घटना घडली आहे. उच्चभ्रू वस्तीत कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीचा डोक्यात मुलाच्या सहकार्याने वरवंटा घालून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मुलगी अपूर्वा लोकरे यांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...सासू-सासऱ्यांनी धावत्या एसटीमध्ये जावयाचा आवळला गळा…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या बस स्थानकात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सासू-सासऱ्यांनीच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संदीप शिरगावे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. संदीप हा मूळचा शिरोळचा रहिवासी आहे. मध्यरात्री संदीपची हत्या करण्यात आली त्यानंतर सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात खळबळ उडाली […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं…
कोल्हापूर : गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. इम्रान इमाम मुजावर (वय ३२, रा. आराम कॉर्नर, शिवाजी रोड, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोल्हापूरच्या मटण मार्केटजवळ हातगाडी लावण्यावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती […]
अधिक वाचा...शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे. निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात सोळांकुर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच […]
अधिक वाचा...कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये येथे मामानेच १० वर्षीय भाचीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी बेपत्ता झालेल्या १० वर्षाच्या चिमुकलीचा गुरुवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नराधम नातेवाईकानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे पोलिस तसापात समोर आले आहे. पीडित मुलगी बिहारच्या मजूर दाम्पत्याची आहे. या प्रकरणी आरोपी दिनेशकुमार साह याला […]
अधिक वाचा...कोल्हापुरात उच्चशिक्षित बहिण-भावाने घेतला जगाचा निरोप; हृदयद्रावक सुसाईड नोट…
कोल्हापूर : आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही भावडांनी आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री […]
अधिक वाचा...कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
कोल्हापूर : जवानाची पत्नी आणि तिच्या प्रियकराने जवानाचे हात पाय बांधन विष पाजले होते. विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झाला आहे. जवानाच्या मृत्यूनंतर आता पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव अमर देसाई असे असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जवान अमर देसाई यांच्यावर 18 […]
अधिक वाचा...लष्करातील जवानाचे हातपाय बांधून पत्नीने केला विषप्रयोग…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केला. याबाबतची माहिती शेजारच्यांना समजल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडून जवानाची सुटका केली आहे. अमर देसाई असे […]
अधिक वाचा...
