Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एसटी बसने धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या एसटी बसची […]
अधिक वाचा...कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शहरातील जवाहर नगरात सरनाईक वसाहतीत रविवारी (ता. २१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सहा ते सात जणांनी शाद शौकत मुजावर याच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार केले. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! शाद मुजावर त्याच्या मित्रांसोबत […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…
कोल्हापूर : मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याला आनंद झाला होता. या रागातून मुंबई इंडियन्सच्या दोन चाहात्यांनी चेन्नईच्या वृद्ध चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत चेन्नईच्या चाहात्याचं डोकं फुटलं आहे. ही घटना करवीर तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये घडली आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराजयजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद […]
अधिक वाचा...धक्कादायक! लहान मुलांचे खळण्यातील भांडण बेतले जीवावर…
कोल्हापूर : लहान मुलांचे खळण्यातील भांडण एका चिमुकल्याच्या जीवावल बेतले आहे. खेळण्याच्या रागातून 11 वर्षांच्या मुलीने साडे चार वर्षांच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे ही घटना घडली आहे. मल्लिकार्जुन बिसलसिदया पतंगी (वय साडेचार) या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन यांचा कृष्णा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…
कोल्हापुरात ट्रॅव्हल्स उलटून पुण्यातील, एकाच कुटुंबातील तिघे ठार पुणे: गोव्याहून मुंबईकडे भरधाव वेगात निघालेली खासगी ट्रव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री दोनच्या सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडवर पिरवाडी गावच्या हद्दीत पुईखडी वळणावर हा अपघात झाला आहे. आई नीलू विराट गौतम (वय 46), मुलगी रिद्धिमा गौतम (वय 17) आणि […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डुकरांची शिकार नव्हे तर सख्ख्या भावांचा गेला बळी…
पन्हाळा (जि. कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील राक्षीमध्ये खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या चोरून शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला आहे. जोतिराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60, दघे रा. राक्षी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. ऐन दिवाळीत घटना घडल्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. […]
अधिक वाचा...प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…
कोल्हापूर : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीच्या घरी पहाटेच्या सुमारास जाऊन तिचा वायरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजी येथे घडली आहे. संबंधित प्रेयसीने आरडाओरडा आणि झटापट केल्याने प्रियकराने वायर टाकून पळ काढला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात दिलीप राजेंद्र पागडे (वय 34, रा. संगमनगर, तारदाळ) याच्यावर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...नवविवाहीत पत्नीला माहेरी सोडून आला अन् घेतला मोठा निर्णय…
कोल्हापूर : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेला युवक पत्नीला माहेरी सोडून आला आणि राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कागलमध्ये घडली आहे. रोहित शंकर मोरे (वय 26) असे त्याचे नाव आहे. रोहितच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पण, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गवंडी काम करणाऱ्या रोहितचे 3 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे वडिलांचे […]
अधिक वाचा...महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…
कोल्हापूर : महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वरूपा शिंदे असे या आरोग्य सेविकेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोग्यसेविका स्वरूपा शिंदे यांना एक प्रसूतीसाठी कॉल आला होता. एका महिलेची प्रसूती करायची असल्यामुळे त्या घाईघाईने आपल्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. मात्र, रस्त्यात पडलेल्या एका खड्ड्याचा अंदाज […]
अधिक वाचा...गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…
कोल्हापूर : गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे घडली आहे. गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या दु:खद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन शिवाजी सुतार असे मृत्यू झालेल्या गणेशभक्ताचे नाव आहे. सचिन सुतार हे आज (मंगळवार) सकाळी गणपती घेऊन घरी आले. घरात गणपती घेताना चौकटीला […]
अधिक वाचा...
