कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…
कोल्हापूर: कोल्हापुरच्या महालक्ष्मीनगर परिसरातील एका व्यक्तीने मध्यरात्री उशिरा पत्नीचा गळा आवळला. पत्नी पूर्णपणे मेली नसल्याचा संशय आल्याने त्याने चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीने स्वत: पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परशराम पांडुरंग पाटील […]
अधिक वाचा...अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्…
मुंबई : पतीला राहत्या घरात पुरणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घतले आहे. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा लावण्यात यश मिळाले आहे. कोमल चौहान आणि मोनू शर्मा असे आरोपींची नावे आहेत. आरोपी महिला कोमल आणि मोनू या दोघांचे नालासोपाऱ्यातील एका चाळीतच […]
अधिक वाचा...नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध…
नवी दिल्ली: एका महिलेला तिच्या पतीची हत्या केल्याबद्दल पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलिसांनी पत्नीच्या फोनवरील हिस्ट्री तपासली तेव्हा ‘व्यक्तीला मारण्याच्या पद्धतीचा’ शोध घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. फरजाना खान नावाच्या महिलेने चौकशीदरम्यान कबूल केले की, तिने तिचा पती मोहम्मद शाहिद उर्फ इरफान याची हत्या केली कारण ती या नात्यात खूश नव्हती फरजाना (वय २९, रा. […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने बाल्कनीतून मारली उडी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका विवाहित महिला तिच्या प्रियकराच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये गेले होते. दोघे नको त्या अवस्थेत असतानाच नवरा पोहचला. महिला घाबरली आणि पेटीकोट आणि ब्लाऊजवर असतानाच थेट हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेनं आपला नवरा आणि मुलांना सांगितलं की, ती काही कामानिमित्त बाहेर जात आहे. प्रत्यक्षात ती […]
अधिक वाचा...पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली ‘जिवंत’…
सोलापूर: एका कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी नवऱ्याला अटक झाली होती. पण, या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांना तपासादरम्यान ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती जिवंत असून कराडमध्ये एका व्यक्तीसोबत सापडली आहे. ही व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंढरपुरातील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचे लग्न […]
अधिक वाचा...पुणे! पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
पुणे : पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना समर्थनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अतुल मारुती कदम (३९, रा. बालाजी कॉम्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...धक्कादायक! दांपत्याने घेतला सेल्फी अन् डोळ्यादेखत पत्नीने मारली पुलावरून उडी…
नागपूर: एका दाम्पत्याने कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली आणि क्षणात महिलेने (वय २३) अचानक पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असे महिलेचे नाव आहे. त्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरे यांच्या सोबत […]
अधिक वाचा...पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…
पुणेः पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरु असतानाच पतीने पाहिल्यानंतर मध्यरात्री पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना देहू रोड परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर साबळे असे आरोपीचे नाव असून, तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… ज्ञानेश्वर साबळे याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा. […]
अधिक वाचा...Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): पत्नीने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं आहे. पत्नी नवऱ्याशी भांडत असताना प्रेयसी महिलेला उलट उत्तर करताना दिसत आहे. यावेळी दोघींमध्ये भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, महिलेने तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ पकडले. एका खोलीत तिचा पती एका महिलेबरोबर होता. पत्नी नवऱ्याला जाब विचारताना दिसत आहे. […]
अधिक वाचा...प्रियकराच्या घरी गेलल्या बायकोचे संतापलेल्या नवऱ्याने चावले नाक…
लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोई येथे पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या नवऱ्याने प्रियकराच्या घरी गेलेल्या पत्नीचे नाक चावले आहे. महिलेचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. याबाबतची माहिती मिळताच महिलेचा पती तिला घेण्यासाठी प्रियकराच्या घरी पोहोचला. पतीने महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु महिलेने नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचे नाकाचा जोरात चावा […]
अधिक वाचा...
