नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळ उंचीवरील वाहतूक केंद्रावर उतरताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर, एकाचा मृत्यू…

नवी दिल्ली: नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळील एका उंच हवाई वाहतूक केंद्रावर उतरत असताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी एका पोस्टद्वारे दिली आहे. मृताची ओळख वसंत कुमार बलरामरामडू (वय ४७) अशी पटली असून, ते भारतीय नागरिक होते, असे या वृत्तात म्हटले आहे. ते चेन्नईचे रहिवासी होते. स्थानिक पोलिसांनी या घटनेला दुजोरा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!