प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…
रांची (झारखंड): प्रेयसीने आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी थेट रांची येथून गोड्डा येथे पोहोचली तसेच पोलिसांकडे तिने न्यायाची मागणी केली. पोलिसांना तिने हकिगत सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेयसीने पोलिसांना सांगितले की, ‘गोड्डा येथील सरौनी येथील रहिवासी असलेल्या प्रियकरासोबत रुग्णालयात भेट झाली होती. भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात […]
अधिक वाचा...प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करावे म्हणून प्रियकराच्या मागे तगादा लावला होता. मात्र त्या दबावामुळे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बहरू गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यात फास अडकवून साधारणपणे 100 मीटर तिला ओढत नेलं. त्यानंतर झाडावर लटकवून तिला मारलं. आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली […]
अधिक वाचा...पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…
पुणेः मैत्रिणीला भेटण्यासाठी एकाने चक्क बुरखा घालून तिला भेटण्याचे ठरवले. मात्र, शाळेच्या परिसरात गेल्यावर त्याचे बिंग फुटले आणि मुलांनी त्याला चोप दिला. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विजय अमृत वाघरी (वय 23, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात विश्रांतवाडी भागातील […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…
पालघर: मोखाड्यात येथे भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उदर असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अर्चना उदर ही बारावीत वर्गात शिकत होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोखाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आश्रम शाळेतून महाविद्यालयात […]
अधिक वाचा...शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…
कानपूर (उत्तर प्रदेश): आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याने एका युवतीने आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवकाचे तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू होते. कानपूरच्या ग्रामीण भागातील चौबेपूर येथे ही घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचे आरोपी युवतीच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमध्ये मैत्रीण हस्तक्षेप करू लागली होती. प्रियकर […]
अधिक वाचा...प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…
रांची (झारखंड): प्रियकराला शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर महिला विवाहीत असून, नवऱ्यापासून वेगळी राहात […]
अधिक वाचा...प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याला पकडून विवस्त्र करून रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. संबंधित व्हिडिओ हा […]
अधिक वाचा...प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
नवी दिल्लीः नोएडा येथे अंजली राठोड या युवतीची हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी तपासादरम्यान प्रियकराला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून त्याने हत्या केल्याचे तपासादरम्यान सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंजली ही सोमवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता चालण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी तिची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. […]
अधिक वाचा...प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…
नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलाचा (वय ११) मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पण, या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्यांकांड उघडकीस आले आहे. दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने दिव्यांश […]
अधिक वाचा...
