पुणे शहरातील कात्रज घाटात गोळीबार; कारण समोर…
पुणे: पुणे शहरातील कात्रज घाटात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. परंतु, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता एकाने कर्जास कंटाळून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 30/12/2024 रोजी रात्री दहाच्या सुमारास कात्रज मार्शल हद्दीत […]
अधिक वाचा...अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले…
चंदीगड (पंजाब): अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला असून, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. आज (बुधवार) पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा […]
अधिक वाचा...Video: दिवाळी साजरी करत असताना पाया पडले अन् काका-पुतण्याची केली हत्या…
नवी दिल्ली : दिल्ली मधील शाहदरा परिसरात गुरुवारी (ता. ३१) रात्री फटक्यांच्या आवाजात गोळीबार करून काका-पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरी दिवाळी साजरी करत असतानाच सर्वांसमोर आकाश (वय ४०) आणि त्यांचा पुतण्या ऋषभवर (वय १६) गोळीबार करण्यात आला. दुहेरी हत्याकांडाच्या य़ा घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज हस्तगत केले […]
अधिक वाचा...बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि माजी मंत्री यांची शनिवारी (ता.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (रविवार) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रविवारी (ता. १) रात्री पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, या घटनेने हादरले आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी […]
अधिक वाचा...बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
बारामती : बारामती तालुक्यात शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामतीच्या निंबुत गावात गोळीबार झाल्याची […]
अधिक वाचा...भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या…
जळगाव : माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धावत्या गाडीवर केलेल्या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून […]
अधिक वाचा...पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…
पुणे : पुणे शहरातील वारजे येथील रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केला, या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास घडली आहे. आरोपी गोळीबार करून मुंबई -पुणे हाय वे वरून कात्रजच्या दिशेने पळून गेले. वारजे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान मंगळवारी पार पडलं. मतदान संपताच बारामती […]
अधिक वाचा...नांदेडमध्ये पाठलाग करताना आरोपींनी केला पोलिसांवरच गोळीबार…
नांदेड : नांदेड शहरातील अष्टविनायक नगर भागात रवींद्र जोशी यांच्यावर गोळीबार करून अज्ञात आरोपींनी 40 हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवत 3 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. एका आरोपीला नांदेड शहरातून अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गोळीबार करुन पैसे लुटणारे दोघे शहराजवळच्या […]
अधिक वाचा...कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शहरातील जवाहर नगरात सरनाईक वसाहतीत रविवारी (ता. २१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सहा ते सात जणांनी शाद शौकत मुजावर याच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार केले. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! शाद मुजावर त्याच्या मित्रांसोबत […]
अधिक वाचा...
