तस्करीचे सोने चोरण्यासाठी केरळमध्ये महिलेने रचला अपहरणाचा बनाव; नाट्यमय पाठलागानंतर अटक…

थिरुअनंतपुरमः केरळच्या करिपुर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या १२ किलोमीटरच्या नाट्यमय पोलीस पाठलागानंतर, सोन्याच्या तस्करीचा एक असाधारण कट उघडकीस आला आहे. एका महिलेने दुबईहून आणलेल्या सोन्याची तस्करी करण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता. पोलिसांच्या वाहनाने घेरल्यानंतरही एक निळ्या रंगाची मारुती बलेनो गाडीच्या चालकाने निसटण्याचा प्रयत्न केला. नाट्यमयरित्या बलेनो गाडी अचानक मागे सरकते आणि पोलिसांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!