Live व्हिडिओ कॅमेऱ्यासमोरच स्टार इन्फ्लुएन्सरला मारली गोळी…
मेक्सिको: मेक्सिकोचं उत्तर-पश्चिम राज्य सिनालोआमध्ये एका बंदूकधाऱ्याने लाईव्हस्ट्रीम सुरू असतानाच एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. लॅटिन अमेरिकन देशांमध्ये सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तींना टार्गेट करून हत्या केली जात आहे. यात आता आणखी एका सोशल मीडिया स्टारचा समावेश झाला आहे. सीझर गॅस्टेलम (César Gastélum) असे हत्या झालेल्या इन्फ्लुएन्सरचे नाव आहे. […]
अधिक वाचा...
