हृदयद्रावक! बोअरवेलमधून चिमुकलीला १७ तासांनी बाहेर काढले पण…
अमरेली (गुजरात) : एक दीड वर्षांची चिमुकली 50 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये पडली होती. चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी सलग 17 तास प्रयत्न सुरू होते. पण, बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. चिमुकलीच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुजरातमधील अमरेली येथे ही घटना घडली आहे. बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि संपूर्ण गाव […]
अधिक वाचा...