नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

नाशिक: नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरातील एका भोंदूबाबाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करत थेट जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे अनेक वर्षे लैंगिक शोषण करून तब्बल 50 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेश जगताप नावाच्या भोंदू बाबा विरोधात इंदिरा नगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे […]

अधिक वाचा...

पुणे! विद्येच्या माहेरघरात भोंदबाबाचा प्रताप; इंजिनिअर पती अन् शिक्षिका पत्नीला फसवलं…

पुणे: एका आयटी अभियंत्याला त्याच्या दोन्ही मुलींना बरं करण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी रुपयांना भोंदू बाबाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार विद्येच्या माहेरघरात उघडकीस आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमुळे खळबळ उडाली आहे. महिला मांत्रिक वेदिका पंढरपुरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपुरकर यांनी डोळस कुटुंबाची 14 कोटींना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर कोथरुडच्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भोंदूबाबाने महिलेला फसवलं; सोन्याच्या हंड्यात निघाली माती…

पुणे: पुणे शहरातील कोथरुड येथील महिलेला सोन्याचा हांड्याचं आमिष दाखवत जादुटोणा करुन कोरेगाव पार्कमधील भोंदूबाबाने 2 लाख रूपयांना फसवल्याची घटना समोर आली आहे. भोंदूबाबाने दिलेल्या सोन्याच्या हंड्यात 15 दिवसांनी माती निघाली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी महंमद खानसाहेब जान मदारी नावाच्या भोंदूबाबाला याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोरेगाव पार्क परिसरात […]

अधिक वाचा...

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

पुणे : अंधश्रद्धेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाची हायटेक विकृती समोर आली. प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) याला बावधन पोलिसांनी अटक केल्यानतंर तपासादरम्यान धक्कादायक समोर येत आहेत. भोंदू बाबाच्या आश्रमात पोलिसांना वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे आढळून आली आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… आरोपी भोंदूबाबा […]

अधिक वाचा...

पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…

पुणे : प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) या तथाकथित बाबावर बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, त्याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोपी भोंदूबाबा भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवत असे. याशिवाय, तो भक्तांना […]

अधिक वाचा...

पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम…

पुणे: भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्ये करायला लावणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सुस भागात मठ असलेल्या प्रसाद बाबाने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आणखी पंधरा युवक समोर आले आहेत. यामुळे या समलैंगिक भोंदूबाबाचे खरे […]

अधिक वाचा...

पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…

पुणे: अॅपचा वापर करून भक्तांचे खासगी क्षण आपल्या मोबाइलमध्ये पाहणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवून हा भोंदूबाबा भक्तांना शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा. एका भक्ताच्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा तामदार याला अटक केली आहे. एका छु्प्या अॅपच्या माध्यमातून हा भोंदूबाबा भक्तांचे खासगी क्षण पाहत होता. मात्र, तक्रारदार व्यक्तीच्या सायबर तज्ज्ञ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!