ब्रिटनमधून एमटेक पदवीप्राप्त तरुणाने शेजाऱ्याच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून केली निर्घृण हत्या…

बंगळूर: बंगळूर शहर जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ब्रिटनमधून परतलेल्या एका एमटेक पदवीधराला अटक करण्यात आली आहे. नुकताच एका कंपनीत रुजू झालेल्या आरोपीने, बुधवारी रात्री आपल्या पूर्वीच्या शेजाऱ्याच्या मुलाची खंडणीसाठी निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भास्कर रेड्डीने आपल्या कुटुंबाचे ३ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी, रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांकडून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!