वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
केज (बीड) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिकला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यावरनंतरही तब्बल दोन आठवडे फरार […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संशयित मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड आज (मंगळवार) पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी असणारा वाल्मिक कराड हा परळी आणि बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र झाला होता. वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड गावातील आहे. शेतकरी कुटुंबाची […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज (मंगळवार) सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या सगळ्या घडामोडीत वाल्मिक कराडने पुण्यात आत्मसर्मपण (सरेंडर) केल्याचे वृत्त समोर आले होते. यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची […]
अधिक वाचा...संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला तब्बल 16 फोन आरोपीच्या मोबाईलमधून करण्यात आले होते, अशी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी त्यांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या […]
अधिक वाचा...धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं…
बीडः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कैलास फड याला परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान न्यायालयात हजर केले असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. […]
अधिक वाचा...सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक!
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा केली होती. बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर अवघ्या २४ तासांत बीडला नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत. नवनीत कांवत यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष […]
अधिक वाचा...संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर क्रूर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. सरपंच संतोष […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विद्यार्थ्याने पेपर लिहिता लिहिताच घेतला जगाचा निरोप…
बीड : वर्गात पेपर लिहिता लिहिता एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीएससची परीक्षा देताना परीक्षा कक्षातच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या के एस के महाविद्यालयात घडली. सिद्धार्थ […]
अधिक वाचा...बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
बीड: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी (ता. ९) अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात एकूण सहाजण आरोपी असल्याची माहिती समोर आली असून, दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले आहे. संतोष देशमुख या हत्या प्रकरणावरून बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात […]
अधिक वाचा...
