पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिस आयुक्तपदाचा रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १) पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताना त्यांनी पुणेकरांना हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मॅचफिक्सिंगचा भांडाफोड करणारे आणि सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलिस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. यानंतर त्यांनी पुणे पोलिस […]
अधिक वाचा...
