Video: मस्साजोगची पुनरावृत्ती! युवकाचे अपहण करून भरदिवसा डोंगरात नेऊन जाळले…
अहिल्यानगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करीत खून केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना अहिल्यानगर शहरात अशीच एक घटना घडली आहे. जुन्या भांडणातून एका युवकाचे भर दुपारी अपहरण करण्यात आले. त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली. त्याचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी […]
अधिक वाचा...मंदिराच्या सेवेकऱ्याचे शीर आणि धड आढळल्याने उडाली खळबळ…
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंदिर परिसरातच त्यांचे शीर आणि जवळच्या विहिरीत त्यांचे धड आढळून आले आहे. मंदिरातील सेवेकऱ्याची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नामदेव दहातोंडे (वय ७०) असे हत्या झालेल्या […]
अधिक वाचा...जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीत वाहन कोसळल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय […]
अधिक वाचा...अहिल्यानगरमध्ये दोन मित्रांमधील चेष्टा मस्करी बेतली मित्राच्या जीवावर…
अहिल्यानगरः अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये शुक्रवारी (ता. २९) रात्री दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे होते. शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान […]
अधिक वाचा...पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, […]
अधिक वाचा...
