थरार! मैत्रिण पाठलाग करतेय म्हणून वेगाने गाडी पळवली अन् गेला ५ जणांचा बळी…

चिपळूण : एका युवतीने धावत्या जीपमधून उडी मारल्यानंतर जीप चालणारा तिचा मित्र वेगाने गाडी चालवू लागला. यानंतर युवती एका चारचाकीमध्ये बसली आणि जीपचा पाठलाग करू लागली. मैत्रिण आपला पाठलाग करतेय म्हणून जीपचालक मित्राने आणखी वेगाने गाडी पळवली. पुढे जाऊन त्याने एका रिक्षाला धडक दिली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. जीप आणि ट्रकच्यामध्ये रिक्षा चेपली […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात सिमेंट मिक्सर खाली चिरडून मुलीचा मृत्यू…

पुणे: हिंजवडी परिसरात रस्त्यावरून जड वाहनांना मनाई असताना, बेदरकारपणे सिमेंट मिक्सर चालवून झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! प्रत्युषा संतोष बोराटे (वय 11) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, वैशाली बोराटे (वय 35) […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात भाविकांच्या वाहनाला अपघात; ८ महिलांचा मृत्यू; पाहा नावे…

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या पिकअप वाहनाला आज (सोमवार) दुपारी एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 22 महिला जखमी झाल्या असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आहेत. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे तिसऱ्या सोमवार निमित्त दर्शनाला जात असताना, नागमोडी वळणावर घाट चढताना […]

अधिक वाचा...

माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…

नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला. मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे. ग्यारसी अमित यादव अस मृत महिलेचे नाव आहे. अमित यादव असे पतीचे नाव […]

अधिक वाचा...

गडचिरोली! पहाटे फिरायला गेलेल्या 6 मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; पाहा नावे…

गडचिरोली: गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडले असून, या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांना नागपुरच्या रूग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे. सहाही […]

अधिक वाचा...

नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली. अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बहिणीची वाट पाहात असताना रस्त्यावर पाहिला मिळाला मृतदेह…

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवर नागला बंदर परिसरात झालेल्या अपघातामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या शरीराचे दोन भाग वेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गजल टुटेजा (वय २१) असे मृत युवतीचे नाव आहे. गजल तुटेजा रविवारी रात्री 10 वाजता येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना […]

अधिक वाचा...

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारमुळे एकाचा जागीच मृत्यू; आता स्पष्टीकरण…

बीड: बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी एका दुचाकीस्वाराला उडवले. या अपघातात दुचाकीस्वार नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सागर धस यांच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले […]

अधिक वाचा...

आमदार सुरेश धस यांच्या मुलाने हॉटेल व्यावसायिकाला उडवले, त्याच जागी कुटुंबातील तिघांचा…

अहिल्यानगर: बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी (ता. ७) कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नगर-पुणे महामार्गा ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर […]

अधिक वाचा...

धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने दुचाकीला दिली धडक; महिलेने जागेवरच सोडला प्राण…

मुंबई: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीच्या मर्सिडीजने स्कुटी जोरात धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील रेखा यादव या हवेत फेकल्या गेल्या आणि जागेवरच प्राण सोडल्याची घटना घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात एका युवतीने (वय १९) मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल येथील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!