पुणे! दोन युवा शिवभक्तांवर मध्यरात्रीच्या सुमारास काळाने घातली झडप…

पुणे : शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडल्यामुळे दोन शिवभक्तांचा मावळमध्ये मृत्यू झाला आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या शिवभक्तांची नावे आहेत.  पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (शुक्रवार) जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत विसापूर किल्ल्यावरून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!