संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…

भोपाळ (मध्य प्रदेश): जबलपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुकुल सिंह याला अटक झाल्यापासून या प्रकरणात दररोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. आणखी एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे.

आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुकुलने सांगितले की, घटनेनंतर 75 दिवसांत मुकुलने अल्पवयीन मुलीसोबत 45 वेळा शारीरिक संबंध ठेवले होते. संतापजनक म्हणजे वडील आणि भावाचे मृतदेह खोलीत पडून असताना पाच तासात दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. आरोपी मुकुल जेव्हा मुलीच्या वडील आणि भावाची निर्घृण हत्या करत होता, तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती.

मुकुलने सांगितले की, आरोपी मुलीचे वडील राजकुमार विश्वकर्मा यांची हत्या करत होता, त्यादरम्यान प्रेयसीचा लहान भाऊ तनिष्क जागा झाला होता. लहान भावाने बहिणीच्या पाया पडून वडिलांना मारू नका, अशी विनंती केली. मात्र, आरोपी मुकुलने अल्पवयीन भावावरही कुऱ्हाडीने वार केले. अल्पवयीन भावाच्या डोक्यात कुऱ्हाड अडकल्यानंतर प्रेयसीने कुऱ्हाड काढून पुन्हा प्रियकराला दिली आणि भावाचे पाय धरले. त्यानंतर प्रियकर मुकुलने पुन्हा अल्पवयीन भावावर तीन वार केले, त्यामुळे मुलीच्या अल्पवयीन भावाचाही मृत्यू झाला. प्लॅननुसार दरवाजा त्याच्या प्रेयसीने उघडला. मुकुल आत शिरला तेव्हा त्याने गॅस कटर, कुऱ्हाड, पॉलिथिन, हातमोजे यासह सर्व काही आणले होते. आत प्रवेश करताच मुकुलने प्रथम आपल्या प्रेयसीच्या वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले, त्यानंतर एकामागून एक 10 वार केले. त्यामुळे राजकुमार विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला.

राजकुमार विश्वकर्मा यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची दोघांची योजना असल्याने आरोपी मुकुलने गॅस कटर सोबत आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र वेळेअभावी दोघांनी मिळून तो प्लॅन बदलला. पुढे योजना आखून वडिलांच्या मृतदेहाची स्वयंपाकघरात विल्हेवाट लावली, तर भावाला पॉलिथिनमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवले. प्रेयसीच्या वडिलांची आणि लहान भावाची हत्या केल्यानंतर त्याने रक्त साफ केले आणि दोन मृतदेहांशेजारी अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. याशिवायही दोघांनी अनेकवेळा संबंध ठेवले होते. 5 सप्टेंबर रोजी मृत राजकुमार विश्वकर्मा यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचा प्रियकर मुकुल सिंह याच्या विरोधात सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरोपी मुकुल याने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसह तिच्या वडिलांना मार्गातून दूर करण्याचा कट रचत होता.

विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

संतापजनक! दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अन् संपवलेही…

Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…

संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!