सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…
चेन्नई (तमिळनाडू): एका प्रेमीयुगलाने पळून जाऊन घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तमिळनाडूच्या थुथुकुडी येथील मुरुगेसन भागात ही घटना घडली आहे. भरदिवसा घरात घुसून एका जोडप्याची हत्या करण्यात आली. मुरुगेसने येथील मारी सेल्वम (वय २४) आणि थिरू व्ही नागा येथील रहिवासी […]
अधिक वाचा...युवतीचे इच्छेविरुद्ध लग्न अन् लग्नानंतर पुन्हा प्रेमसंबंध…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझीपूरच्या खानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिधौनाजवळ 29 सप्टेंबर रोजी भर दिवसा एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पत्नीसह तीन आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याची हत्या केल्याचे कबूल केले आहे. लग्न तिच्या इच्छेविरुद्ध करण्यात आल्याचे तिने तपासादरम्यान […]
अधिक वाचा...दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…
नागपूर : दोन चुलत भावांचे एक महिलेवर असलेल्या प्रेमामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे. आरोपी राजेश चौहान उर्फ गब्बरच्या (वय ४७) लिव्ह इन पार्टनरने लग्न न करता त्याच्या मुलांना जन्म दिला होता; पण नंतर या महिलेचा (वय ३५) गब्बरच्या चुलत भावावर जीव जडला आणि खुनाची घटना घडली. महिलेचा लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या गब्बरने आपला चुलत भाऊ नितीन […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): नवविवाहितेने हनिमूनच्या रात्री पतीला नशेच्या गोळ्या दिल्यानंतर नवरा आणि सासरची मंडळी झोपली असल्याचे पाहून तिने मामासोबत पळ काढला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सकाळी जेव्हा तिच्या नवऱ्याला जाग आली तेव्हा पत्नी घरी न दिसल्याने त्याला धक्का बसला. शिवाय, झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने नवरदेवाला चक्कर येत होती. कुटुंबियांनी केलेल्या […]
अधिक वाचा...नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
लखनौ (उत्तर प्रदेश) : देशभरात सौभाग्याचं प्रतीक असलेला करवा चौथ साजरा केला जात असतानाच अल्पवयीन दिर आणि महिलेला तिच्या नवऱ्याने रंगेहाथ पकडले. त्यानंतर आरोपीने लहान भावाचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. बदायूंमधील बिलसी पोलिस स्टेशन हद्दीतील अहमदगंज गावात हे प्रकरण घडले आहे. एक विवाहित महिला आणि तिचा 16 वर्षीय दीर यांचे अनैतिक […]
अधिक वाचा...प्रेयसीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकरासोबत करवाचौथ साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. प्रियकर पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. करवाचौथच्या रात्री त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र तिने त्याला नकार दिला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या भांडणामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कट रचला. त्याने घरातच 3 […]
अधिक वाचा...विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…
कानपूर (उत्तर प्रदेश): एका दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते. पण, कुशाग्र या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघड केला असून, पुढील तपास करत आहेत. कानपूर येथील कुशाग्र हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. सोमवारी कुशाग्र त्याच्या स्कूटीवरून ट्यूशनला जाण्यासाठी घरातून निघाला. परंतु, रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नव्हता. काही […]
अधिक वाचा...भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…
लखनौ (उत्तर प्रदेश) : भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती मामाला समजल्यानंतर त्याने तीन मुलांसह स्वतः कीटकनाशक प्राशन केले. या घटनेत मामाचा मृत्यू झाला, तर तीन मुलांवर बहराइच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहराइच जिल्ह्याच्या निजामपूर गावात ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राणीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निजामपूर गावात राहणारा धर्मराज […]
अधिक वाचा...महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…
पाटणा (बिहार): महिला पोलिसाचा एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला होता. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शोभा कुमारी (वय २१) असे हत्या झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. शोभा कुमारी यांचे पती गजेंद्र यांनी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. शोभा आणि शिक्षक असलेल्या गजेंद्र या दोघांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह […]
अधिक वाचा...विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये घेऊन गेला अन् पुढे काही वेळातच…
नवी दिल्ली : दिल्लीच्या जाफ्राबाद भागात असलेल्या ओयो हॉटेलच्या एका रूममध्ये प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सोहराब (वय 28) व आयेशा (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. मृत महिला विवाहित होती आणि तिला दोन मुलेही आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत सोहराब व आयेशा यांनी चार तासांसाठी हॉटेलची रूम बुक केली […]
अधिक वाचा...
