नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक : भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचे बिंग फोडणारा नीरज जाधव अखेरीस पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. नीरजच्या चौकशीतून खरातची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पण, त्यांचे हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या युवकाने बाहेर आणल्याचा […]

अधिक वाचा...

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने दोन दिवसांपूर्वी अटक असून, या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान अनेक व्हिडीओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर आला आहे. महिलेने दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मधून धक्कादायक खुलासे […]

अधिक वाचा...

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या संपूर्ण दुष्कृत्याचा खरा मास्टरमाईंड कॅप्टन खरातचा ‘खास’ व ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव असल्याचे समोर आले आहे. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केले. मात्र, त्या शोषणाचे भांडवल करून 58 महिलांची लाज […]

अधिक वाचा...

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

नाशिक : ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या कॅ. अशोक खरात याची काळीकृत्ये लोकांसमोर आली आहेत. एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याचे काळे धंदे समोर येऊ लागले आहेत. कॅप्टन अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली […]

अधिक वाचा...

बीड हादरलं! विवाहित युवतीवर अत्याचार करत चावडीत ठेवलं बांधून…

बीड: बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका विवाहित युवतीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार करत तिला गावातील चावडीत नेत बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विवाहितेला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…

बेळगाव: श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली असून, जवळपास 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी दीपा अवतगी (वय 33) या महिलेस अटक करण्यात आली आहे, तर तिचा मित्र शिवानंद मठपती फरार आहे. शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहे. दीपा […]

अधिक वाचा...

ओळखीच्या महिलेनं वृद्धाला कारमध्ये बसवलं अन् घरी नेत केलं मोठं कांड…

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून एका वृद्ध व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत स्थानक परिसरात पीडीत 61 वर्षे व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने 8 ते 9 मार्च […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच महिलेची हत्या…

पुणे: हडपसर-सासवड रस्त्यालगत असलेल्या वडकी परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने एकाने महिलेचा निर्घृण खून केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दिवे घाटाच्या पायथ्याशी, वडकी गावातील एका गोदामाशेजारील मोकळ्या जागेत ३ मार्च रोजी ३० ते ४० वर्षे वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह रक्ताच्या […]

अधिक वाचा...

पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…

पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाच्या (शिवाजीनगर) आवारात दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. न्यायालयीन प्रकरणं मिळवण्याच्या वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये एक महिला वकील (वय ४२) गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला वकील गेल्या दीड वर्षांपासून मोटर वाहन न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…

पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. सुरुवातीला गुढ वाटणाऱ्या या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी कचऱ्यात फेकून दिलेल्या आणि फाडलेल्या सुसाईड नोटचे तुकडे एकत्र केले आणि गुढ उकलले. या प्रकरणी पोलिसांनी करण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव पूजा (वय २७) असून ती कल्याणीनगरमधील एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!