संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला आज (बुधवार) बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला. केज तालुक्यात संतोष […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट झाला आहे. वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयात त्याला आज (मंगळवार) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर, कराडच्या वकिलाने विरोध केला. न्यायालयातील […]

अधिक वाचा...

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

बीड : मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, या दोन मागण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सोलापूर : मस्साजोग गावचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नव नवीन कारनामे समोर येत आहे. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण सोलापूरमधून समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याचे […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

बीडः मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि हत्येचे मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करली आहे. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड विरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आल्यानंतर आता त्यांचा मुलगा सुनिल कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. वाल्मिक कराड याला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरंपच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या 9 डिसेंबर रोजी करण्यात […]

अधिक वाचा...

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याचे कारनामे पुढे येताना दिसत आहेत. वाल्मीक कराड याचा एक कारनामा खंडणी प्रकरणातील समोर आला आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी […]

अधिक वाचा...

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड : बीड पोलिसांनी 2024 या वर्षातील जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारीच शेअर केली आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलिस दल कारवाईच्या बाबतीत सरस ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे गुन्हे दाखल झाले असून, 191 हे खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, गुन्ह्याची उकल करण्यात पोलिस यंत्रणा सरस […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीसांचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केले होते. पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे तीन आरोपी फरार होते. त्यांच्या मागावर देशभर पोलीस पथकं रवाना झाली होती. आता यातील एका […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

बीड: सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या प्रकरणातील विष्णू चाटे याने दिलेल्या माहितीनंतर वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, वाल्मिक कराड याचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे चाटे यानी कबुली दिली आहे. सीआयडीने न्यायालयात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!