पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…
पुणे: पुणे शहरातील पौडफाटा परिसरात रविवारी (ता. ८) रात्री एका टेम्पो चालकाने श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. टेम्पो चालक दारुच्या नशेत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा अपघात घडला. […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार…
पुणे: मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असून, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती गर्भवती राहिली, यावेळी आरोपीने पिडितेला लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी १९ वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची १ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याच्या संशय आहे, त्याची देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान, आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या त्याचबरोबर त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात गणेशोत्सव काळात चोरांवर राहणार करडी नजर: पोलिस आयुक्त
पुणे: गणेशोत्सवादरम्यान अनेकदा सोने, पाकिटे, वस्तू अशा अनेक गोष्टींच्या चोऱ्या होत असतात, या काळात कोणतेही गुन्हे घडू नयेत त्यावर आळा बसावा यासाठी पुणे शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शहरात दीड हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर गुन्हे करणाऱ्यांवर राहणार आहे. याबबात गणेश मंडळांनाही सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्त कार्यालय,अतिरिक्त आयुक्त कार्यालय आणि […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
पुणे: पुणे जिल्ह्यातील पौड मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका शाळेमध्ये 19 अल्ववयीन विद्यार्थीनींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विनयभंग केल्याप्रकरणी शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर) याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत मारणे […]
अधिक वाचा...Video: ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल…
पुणे: एका ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला चांगलीच अद्दल घडवली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बसचालक बीआरटी मार्गात शिरणाऱ्या कारचालकाला चांगला धडा शिकवला आहे. बेशिस्त वाहनचालकाला धडा शिकवण्याचा प्रयत्न या पीएमपीएल बसचालकाने केला आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी पीएमपीएल बससाठी स्वतंत्र बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे, जेथून […]
अधिक वाचा...प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…
पुणे (संदिप कद्रे): नाशिक शहरामध्ये अल्पवयीन मुलाचा खुन करून अपघाताचा बनाव केलेला खुनाचा गुन्हा उघड करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०२/०९/२०२४ रोजी बिबवेवाडी पोलिस ठाणे, कमला नेहरू हॉस्पिटल कसबापेठ पुणे यांनी खबर दिली की, महिला पल्लवी विरभद्र काळे (वय २४, रा. राजीव […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर आंदेकर टोळीचे प्रमुख आणि मृत वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही गुन्हेगार होतो […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण […]
अधिक वाचा...मुलीच्या नावे चॅटिंग! युवकावर कोयत्याने हल्ला करणारे दोन तासात जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर भर दिवसा एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला […]
अधिक वाचा...
