पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका युवकाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर […]
अधिक वाचा...शेअर मार्केट! पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चौघांना केली अटक; धागेदोरे बँकॉक पर्यंत…
पुणे (सुनिल सांबारे): शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करुन जास्तीत जास्त पैसे मिळून देण्याचा बहाणा करणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत पोहचले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सदर गुन्हयात चार आरोपींनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. IBKR, Cresset Acadamy, Goldman Sachs या व्हॅटसअप ग्रुपचा वापर करुन फिर्यादी यांचे कोटयावधी रुपयाची फसवणुक करत असल्याने IBKR Securities, Cresset […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…
पुणे: पुणे पोलिसांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली असून, १२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पुणे शहरात पोलिस अलर्ट मोडवर असून, पोलिस आयुक्त नितेश कुमार यांच्या निर्णयांचा धडाका सुरूच आहे. पुणे पोलिसांनी एकाच दिवशी १२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस उप आयुक्त परिमंडळ चारमधील पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावर खुन, […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांकडून अवैध दारुवर मोठी कारवाई; दोघांना अटक…
पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस ठाणे कडून अवैध दारुवर मोठी कारवाई करण्यात आली असून, १,२५,४०० रुपये किंमतीची दारु नष्ट करण्यात आली आहे. शिवाय, दोन आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करणे करीता नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अवैध धंद्यावर आळा बसण्यासाठी संपुर्ण पुणेकरांना सोशल मिडीया यामाध्यमातुन […]
अधिक वाचा...बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस अग्निशस्त्रासह जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी यांचा मुलगा प्रेम ऊर्फ यश कदम हा ८/११/२०२३ रोजी बाहेरून जेवण करून घरी येत असताना त्याचे ओळखीचे सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर (रा. अप्पर बिबवेवाडी पुणे) यांनी त्याला धरून […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार…
पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.. कात्रज भागात राहत असलेल्या 2 गटात क्रिकेटची मॅच मंगळवारी पार पडली. या गटात क्रिकेट खेळण्यावरून […]
अधिक वाचा...सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक […]
अधिक वाचा...येरवडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शटर उचकटून घरफोडी करणारी टोळीला येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओंकार सुपर मार्केट व हर्म्स हेरिटेज […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव भागात राहणाऱ्या भाऊसाहेब बेदरे याने पत्नी बाहेरगावी गेल्यानंतर नैराश्यातून पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात या प्रकाराचे प्राथमिक कारण समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) पत्नी राजश्री यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…
पुणे (संकेत निंबाळकर) : भारती विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला तसेच आपल्या रुममेटच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचचलल्याची माहिती पुढे आली आहे. 7 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर या विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]
अधिक वाचा...
