पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…
पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात तलाठी आणि महाविद्यालयीन युवती मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळले आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. मृत रामचंद्र हे अहिल्यानगर […]
अधिक वाचा...लग्नानंतर महिन्याच्या आतच नवरदेवाचा खून, नवरीसह तिच्या आईचे एकासोबतच प्रेमसंबंध…
हैद्राबाद (तेलंगणा): देशात गेल्या काही दिवसांपासून राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण गाजत आहे. पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यानंतर आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. हत्येची ही घटना ताजी असताना अशीच एक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच पतीची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या आईला अटक केली […]
अधिक वाचा...संतापजनक! प्रेयसीच्या चिमुकलीवर अत्याचार; गुप्तांगात टाकला स्क्रू ड्रायव्हर अन्…
मुंबई: प्रेयसीच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकल्याची संतापजनक घटना जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात घडली आहे. शिवाय, लैंगिक अत्याचार करून नराधमाने व्हिडिओ शूट केला. आरोपीसह (वय 24) त्याच्या प्रेयसीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी परिसरात राहणारी प्रेयसी (वय […]
अधिक वाचा...सोलापुरातील दुहेरी मृत्यूकांडात नवा ट्विस्ट; जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा…
सोलापूरः सोलापूरच्या कर्णिकनगर परिसरात एका घरात एका युवक आणि युवतीने एकाच ओढणीनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) उघडकीस आली होती. रोहित ऊर्फ ऋग्वेद भीमू ठणकेदार (वय २३) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (वय २३) या दोघांनी प्रेम प्रकरणातून आयुष्य संपवले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, दोघंही एकमेकांना बहीण-भाऊ मानत होते. […]
अधिक वाचा...प्रियकराच्या घरी गेलल्या बायकोचे संतापलेल्या नवऱ्याने चावले नाक…
लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोई येथे पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या नवऱ्याने प्रियकराच्या घरी गेलेल्या पत्नीचे नाक चावले आहे. महिलेचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. याबाबतची माहिती मिळताच महिलेचा पती तिला घेण्यासाठी प्रियकराच्या घरी पोहोचला. पतीने महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु महिलेने नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचे नाकाचा जोरात चावा […]
अधिक वाचा...प्रेम! दोघे धायमोकलून रड-रड रडले अन् रेल्वेसमोर मारली उडी; एका क्षणात…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुरादाबाद येथे प्रेमसंबंधातून युवक आणि युवतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना उपस्थितांनी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि रेल्वेसमोर उडी मारून जगाचा निरोप घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुरादाबादच्या बिलारी पोलीस ठाण्याच्या […]
अधिक वाचा...पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
पुणे : प्रेयसीने घरी एकटी असताना आपल्या प्रियकराला घरी बोलावले आणि त्याचे हातपाय ओढणीने बांधून बेदम मारहाण केली. या घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी युवती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. कमल रामदयाल […]
अधिक वाचा...Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…
लखनौ (उत्तर प्रदेश): बागपत येथील बडौत कोतवाली परिसरातील एक महिला आपल्या प्रियकरासोबत लॉजवर गेली होती. महिलेला तिच्या पतीने पोलिसांसह रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती हॉटेलच्या छतावरून उडी मारून फरार झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित महिला बागपतच्या छपरौली पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी […]
अधिक वाचा...विवाहीत प्रियकरच निघाला मॉडेल शीतल हिचा खूनी…
सोनीपत (हरियाणा): एका सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल शीतल उर्फ सिमी चौधरी हिचा मृतहेद एका कालव्यात सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. तिची गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह कालव्यात फेकणारा तिचाच प्रियकर निघाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. शीतल उर्फ सिमी चौधरी ही 15 जूनपासून ती बेपत्ता होती. सोनीपत जिल्ह्यात एका कालव्यात […]
अधिक वाचा...प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्…
पुणे: प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली देहूरोड येथील थॉमस कॉलनी परिसरात घडली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या युवकाचे […]
अधिक वाचा...
