Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर गुरुवारी (ता. 21) हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले असून, तीन गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यात देशाचे चार जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी […]
अधिक वाचा...राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): अभिनेता गोविंदा याने राजाबाबू चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेप्रमाणे एका लखोबा लोखंडे याने सहा महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह केला होता. पण, ओडिशा पोलिसांनी वेश बदलून इतरांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. संबंधित व्यक्ती कधी न्यूरोसर्जन, डॉक्टर तर कधी पंतप्रधान कार्यालयातला अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करत होती. काश्मीरमधल्या कुपवाडा येथून या व्यक्तीला ओडिशा पोलिसांनी अटक […]
अधिक वाचा...पोलिस झाले हायटेक! आरोपींच्या शरीरावर बसवले जीपीएस; पळाला तरी…
श्रीनगरः आरोपी तुरुंगातून सुटताना त्याच्या पायाच्या घोट्यात जीपीएस यंत्रणा बसण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे आरोपीच्या सर्व हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष रहाणार आहे. असे तंत्रज्ञान वापरणारे जम्मू-कश्मीर देशातील पहिले राज्य ठरले आहे. आरोपी जामीन किंवा पॅरोलवर असताना फरार होण्याची चिंता राहणार नाही. अतिरेकी कारवायात सामील असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुंछमध्ये नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन जवान शनिवारी पुंछ परिसरात गस्त घालत होते. नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि […]
अधिक वाचा...
