ज्योती मल्होत्रा हिची कबुली; होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होते…
नवी दिल्लीः पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्युबर ज्योती मल्होत्रा अटक केल्यानंतर तिने आयाएसआयशी संबंधांची कबुली दिली आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानात अली हसन याने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर […]
अधिक वाचा...धक्कादायक माहिती! हेरगिरी बदल्यात ज्योती मल्होत्राला पाकने किती रुपये दिले…
नवी दिल्ली: यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिची सध्या चौकशी चालू आहे. ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानाला गुप्त माहिती देत होती असे समोर आले आहे. ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल आहे. ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती चांगली कमाई करायची. मात्र आता तिच्यावर पाकिस्तानी […]
अधिक वाचा...पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योतीनंतर आता प्रियांका आली समोर…
नवी दिल्लीः हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा हिच्या नंतर आता पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणाची लिंक ओडिसापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणा आयबीने ओडिशातील प्रियांका सेनापती हिला ताब्यात घेतले आहे. ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर ओडिशातील प्रियांका सेनापती हिला ताब्यात घेतले आहे. तिची अज्ञात स्थळी कसून चौकशी केली […]
अधिक वाचा...पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले. वीस दिवसांनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांची सुटका केली आणि भारताच्या स्वाधीन केले. पण, वीस दिवसांमध्ये पाकिस्तानने त्यांचे हाल केले आहेत. बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्यासोबत क्रूरपणे वागण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना खूप […]
अधिक वाचा...भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या २२ दिवसांपासून असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने […]
अधिक वाचा...Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत भारताच्या तिन्ही सैन्यदलातील जवानांनी भाग घेतला. या कारवाईदरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे आठ जवान हुतात्मा झाले आहेत. लष्कराने या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ […]
अधिक वाचा...अवर जॉब इज टू हिट द टार्गेट, नॉट टू काऊंट बॉडी बॅग्ज!
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. या कारवाईत नेमके किती दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक ठार झाले याची चर्चा सुरू झाली. पण त्यावर भारतीय सैन्याने मात्र स्पष्ट शब्दात माहिती दिली. आमचे काम हे दहशतवाद्यांना टार्गेट करणे आहे, त्यांच्या प्रेतांची संख्या मोजणे नाही, असे एअर मार्शल […]
अधिक वाचा...Ind vs Pak : पाकच्या गोळीबारात हवाई दलाच्या जवानासह बीएसएफचा अधिकारी हुतात्मा…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. […]
अधिक वाचा...India Vs Pakistan War : मुंबईत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय…
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानकडून […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का? नियम घ्या जाणून…
नवी दिल्ली: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. […]
अधिक वाचा...
