गुवाहाटीच्या नाईटक्लबमध्ये महिलेचा विनयभंग; विवस्त्र करून मारहाण; बाऊन्सर्सवर आरोप…
गुवाहाटीः शहरातील खानापारा भागातील एका नाईटक्लबमध्ये, गुरुवारी रात्री उशिरा एका महिलेवर हल्ला करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. बाऊन्सर्सनी तिला विवस्त्र करून मारहाण केल्याचाही आरोप आहे. ही घटना ‘द लोकल्स कॅफे अँड लाउंज’ येथे घडली आहे. पोलिसांनी क्लबच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतल्याची माहिती, पोलिसांनी दिली. या महिलेची ओळख पटू शकली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल […]
अधिक वाचा...
